शिपिंग कॉर्पोरेशनकडून ‘या’ पदांसाठी भरती सुरू, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी, लगेचच करा अर्ज

Mumbai Job SCI Mumbai Bharti 2024 : जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर एक मोठी संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी नक्कीच आहे.

शिपिंग कॉर्पोरेशनकडून 'या' पदांसाठी भरती सुरू, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी, लगेचच करा अर्ज
Shipping Corporation
Follow us
| Updated on: Apr 28, 2024 | 11:36 AM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. नुकताच या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी नक्कीच म्हणावी लागणार आहे. ही भरती प्रक्रिया सचिवालय अधिकारी या पदांसाठी सुरू आहे. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे नक्कीच आहे. ही भरती प्रक्रिया तीन पदांसाठी पार पडत आहे. ऑनलाईन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज करायचा आहे किंवा तुम्ही मेलद्वारे देखील भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाचीही अट लागू करण्यात आलीये. ही खरोखरच मोठी संधी आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 मे 2024 आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. या भरती प्रक्रियेसाठी 32 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे अर्ज करू शकतात. उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी.

https://drive.google.com/file/d/127Tp1eRkvaPSaWUpeqC58Cxbu-jYNW2z/view?pli=1 येथे आपल्याला भरती प्रक्रियेची अधिसूचना ही व्यवस्थित वाचायला मिळेल. https://www.shipindia.com/ या साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागेल. shorerecruitment@sci.co.in या मेलवर जाऊन आपण भरतीसाठी अर्ज करू शकता.

परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 मे 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. सचिवालय अधिकारी होण्याची एक मोठी संधी तुमच्याकडे आहे.  शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे.

धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.