नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी नो टेन्शन, अर्ज करण्याची शेवटची संधी, लगेचच करा अर्ज

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी नो टेन्शन असणार आहे. भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. अर्ज करण्यासाठी ही शेवटची संधी आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी नो टेन्शन, अर्ज करण्याची शेवटची संधी, लगेचच करा अर्ज
Follow us
| Updated on: Apr 15, 2024 | 7:38 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरतीच म्हणावी लागेल. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्याकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आली. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल आणि अर्ज करण्याची प्रक्रिया.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑफलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. अर्ज करण्यासाठी आता अवघे काही तासच राहिले आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी 15 एप्रिल 2024 ही शेवटची तारीख आहे. आज या भरतीसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

संगणक ऑपरेटर, प्रोग्रामिंग असिस्टंट आणि शिकाऊ उमेदवारांची पदे ही या भरती प्रक्रियेतून भरली जाणार आहेत. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास ते पदवीधर उमेदवार आरामात अर्ज करू शकतात. खरोखरच ही मोठी संधी आहे. हेच नाही तर आयटीआय पास उमेदवार देखील या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.

https://mumbaiport.gov.in/ या साईटवर आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट देखील लागू करण्यात आलीये. चला तर मग वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला शंभर रूपये फीस ही भरावी लागणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज उमेदवारांना केंद्र (ATC), तिसरा मजला, भंडार भवन, माझगाव मुंबई येथे पाठवावी लागतील. ही भरती प्रक्रिया एकून 62 पदांसाठी पार पडत आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. अजिबात वेळ वाया न घालता इच्छुकांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर.
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग.
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही.