NABARD Admit Card 2021: नाबार्डकडून सहायक व्यवस्थापक आणि मॅनेजर परीक्षेचं प्रवेशपत्र जारी, डाऊनलोड कसं करायचं?

नॅशनल बँक फॉर अ‍ॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (National Bank for Agriculture & Rural Development, NABARD) कडून सहायक व्यवस्थापक आणि मॅनेजर पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र जारी केलं आहे

NABARD Admit Card 2021: नाबार्डकडून सहायक व्यवस्थापक आणि मॅनेजर परीक्षेचं प्रवेशपत्र जारी, डाऊनलोड कसं करायचं?
NABARD Grade A Recruitment 2021
Follow us
| Updated on: Sep 02, 2021 | 11:51 AM

NABARD Admit Card 2021 नवी दिल्लीः नॅशनल बँक फॉर अ‍ॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (National Bank for Agriculture & Rural Development, NABARD) कडून सहायक व्यवस्थापक आणि मॅनेजर पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र जारी केलं आहे. ग्रेड ए मधील सहायक व्यवस्थापक आणि ग्रेड बमधील व्यवस्थापक या पदांवर नाबार्डमध्ये भरती प्रक्रिया सुरु आहे. प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याचा अंतिम दिनांक 18 सप्टेंबर आहे. ज्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते ते अधिकृत वेबसाईट nabard.org वर भेट देऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करु शकतात.

नाबार्ड सहाय्यक व्यवस्थापक ग्रेाड ए परीक्षा 18 सप्टेंबर तर नाबार्ड व्यवस्थापक ग्रेड बी परीक्षा 17 सप्टेंबर रोजी होणार आहे. नाबार्डच्या वेबसाईटवरुन प्रवेश पत्र डाऊनलोड करुन घ्यावेत, असं आवाहन करण्यात आलंय.

NABARD Admit Card 2021 डाऊनलोड कसं करायचं?

स्टेप 1: प्रथम नाबार्डच्या nabard.org या वेबसाईटला भेट द्या स्टेप 2: त्यानंतर होमपेजवरील करिअरवर क्लिक करा स्टेप 3: पुढे कॉल लेटर फॉर प्रीलिमनरी एक्झाम फॉर असिस्टंट मॅनेजर अँड मॅनेजर ग्रेड बी वर क्लिक करा स्टेप 4: नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड नोंदवून लॉगीन करा स्टेप 5:नाबार्ड अ‌ॅडमिट कार्ड डाऊनलोड होईल, प्रिंट काढून सोबत ठेवा

रिक्त जागांचा तपशील

सहाय्यक व्यवस्थापक श्रेणी अ (ग्रामीण विकास बँकिंग सेवा) – 148 पदे सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड ए (राजभाषा सेवा) – 5 पदे सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड ए (प्रोटोकॉल आणि सुरक्षा सेवा) – 2 पदे व्यवस्थापक ग्रेड बी (ग्रामीण विकास बँकिंग सेवा) – 7 पदे

निवड प्रक्रिया

पूर्व परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेला सामोर जावं लागेल. पूर्व परीक्षेत अर्थशास्त्र, समाजशास्त्र, ग्रामीण भारत, शेती, ग्रामविकास इत्यादीवर प्रश्न विचारले जातील. पूर्व परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षा द्यावी लागेल. मुख्य परीक्षा झाल्यानंतर मुलाखती होतील. त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर होईल. उमदेवारांनी अधिक माहितीसाठी नाबार्डच्या वेबसाईटला भेट द्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या

अनिल देशमुख यांच्या वकिलाला सीबीआयची अटक, तपासावर परिणाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप

चंद्रकांत पाटील ठाकरेंना म्हणाले, खंजीर खुपसला, आता संजय राऊतांनी ‘बंद खोलीतील’ चर्चा बाहेर काढली!

जे पृथ्वीबाबा, फडणवीसांना जमलं नाही, ते ठाकरेंनी करुन दाखवलं, एकाचवेळी 300 ‘पॉवरफुल्ल’ अधिकाऱ्यांना झटका

Gold Price Today: सलग चौथ्या दिवशी सोन्याचे भाव घसरले, पटापट तपासा

NABARD Admit Card 2021 released for posts of Assistant Managers and Managers in NABARD

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.