NCPOR recruitment 2021: ध्रुवीय आणि महासागर संशोधन संस्थेत विविध पदांवर भरती, 56 हजारापर्यंत पगाराची संधी

नॅशनल सेंटर फॉर ध्रुवीय आणि महासागर संशोधन (NCPOR) कडून विविध पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. प्रोजेक्ट सायंटिस्ट आणि प्रोजेक्ट सायंटिफिक असिस्टंट पदांसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे.

NCPOR recruitment 2021: ध्रुवीय आणि महासागर संशोधन संस्थेत विविध पदांवर भरती, 56 हजारापर्यंत पगाराची संधी
NCAOR Vacancy
Follow us
| Updated on: Jun 21, 2021 | 6:23 PM

NCPOR recruitment 2021 नवी दिल्ली: नॅशनल सेंटर फॉर ध्रुवीय आणि महासागर संशोधन (NCPOR) कडून विविध पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. प्रोजेक्ट सायंटिस्ट आणि प्रोजेक्ट सायंटिफिक असिस्टंट पदांसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. नोटिफिकेशननुसार एकूण 85 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. (NCPOR recruitment 2021) प्रोजेक्ट सायंटिस्ट-I, प्रोजेक्ट सायंटिस्ट -II, प्रोजेक्ट सायंटिफिक असिस्टंट, ऑफिसर (अ‌ॅडमिन), एक्झ्युक्यूटिव्ह असिस्टंट ( अ‌ॅडमिन) पदांवर भरती करण्यात येणार आहे. (NCPOR recruitment 2021 Vacancy for Project Scientist and various Post)

एनसीपीओआरनं जारी केलेल्या माहितीनुसार (NCPOR recruitment 2021) अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांनी वेबसाईटला भेट द्यावी. ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 17 जूनपासून सुर झाली आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 15 जुलै आहे. पात्र उमेदवार ncpor.res.in वर भेट देऊन अर्ज दाखल करु शकतात.

पदांची संख्या

एनसीपओआरनं जारी केलेल्या नोटिफिकेशन नुसार 85 पदांवर भरती होणार आहे. प्रोजेक्ट सायंटिस्ट-I ची 45 पदं, प्रोजेक्ट सायंटिस्ट -II ची 21, प्रोजेक्ट सायंटिस्ट -III चे 3, प्रोजेक्ट सायंटिफिक असिस्टेंटची 4, ऑफिसर (अ‌ॅडमिन)ची 5, एक्झ्युक्यूटिव असिस्टंट (अ‌ॅडमिन) च्या 10 पदांवर भरती होणार आहे.

अर्ज दाखल कसा करावा:

पात्र उमेदवारांना एनसीपीओआरच्या वेबसाईट (www.ncaor.gov.in) ला भेट द्यावी लागेल. वेबसाइटवरील ‘Career’ ऑप्शन वर क्लिक करा.यानंतर नवीन वेबपेज ओपन होईल. यानंतर NCPOR/09/2021 पुढील NCPOR_Advt_2021.PDF लिंक वर क्लिक करुन जाहिरात वाचून घ्या. जाहिरात वाचल्यांतर तुम्ही पात्र असलेल्या पदासाठी अर्ज करा.

पात्रता

मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून बीई आणि बीटेक उत्तीर्ण असणारे उमदेवार अर्ज करु शकतात. उमेदवारांकडे 7 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 35 हजारांपासून 56 हजारांपर्यंत पगार मिळणार आह.

संबंधित बातम्या:

ICAI CA July Exams:सीए परीक्षेच्या विद्यार्थ्यांना दिलासा, कोरोनाबाधित विद्यार्थ्यांना नंतर परीक्षा देण्याची सवलत

Job News: भारतीय तटरक्षक दलामध्ये 350 जागांवर भरती, अर्ज करण्यासाठी वाचा सविस्तर

NCPOR recruitment 2021 Vacancy for Project Scientist and various Post

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.