NHM Recruitment 2021: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 45 जागांसाठी भरती, अर्ज कुठं करायचा?

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 45 जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आ ली आहे. वैद्यकीय अधिकारी 09 आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ 36 जागा अशा एकूण 45 जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

NHM Recruitment 2021: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 45 जागांसाठी भरती, अर्ज कुठं करायचा?
राष्ट्रीय आरोग् अभियान
Follow us
| Updated on: Nov 14, 2021 | 4:17 PM

पुणे: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 45 जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आ ली आहे. वैद्यकीय अधिकारी 09 आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ 36 जागा अशा एकूण 45 जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी या https://nrhm.maharashtra.gov.in/ वेबसाईटला भेट द्यावी. उमेदवार 25 नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करु शकतात. निवड झालेल्या उमेदवारांना पुणे येथे काम करावं लागेल.

अर्ज कधी आणि कुठे करावा?

वैद्यकीय अधिकारी आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार http:ddshpune.com या वेबसाईटवर अर्ज सादर करु शकतात. याशिवाय पोस्टानं किंवा समक्ष देखील अर्ज सादर करता येतील. यासाठी उमेदवाराला 300 रुपयांचा डीडी भरावा लागेल. तर, निवड होणाऱ्या उमेदवाराला 11 महिन्याच्या करारावर घेतले जाईल.

पात्रता

वैद्यकीय अधिकारी पदासाठी 9 जागांवर अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदासाठी उमेदवाराकडं एमबीबीएस पदवी असणं आवश्यक आहे. याशिवया त्याची एमसीआय आणि एमएमसी काऊन्सिलकडे नोंदणी अनिवार्य आहे. तर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी उमदेवाराकडे DMLT पदविका प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा आणि शुल्क

या पदांवर भरती होण्यासाठी उमेदवारांची कमाल वयोमर्यादा 38 ते 43 च्या दरम्यान असेल. तर, अर्जाचं शुल्क 300 रुपये असेल. निवड झाललेल्या वैद्यकिय अधिकाऱ्यांना 60 हजार रुपये मानधन तर प्रयोग शाळा तंत्रज्ञ उमेदवारांना 17 हजार रुपये मानधन दिलं जाईल. अर्ज कसा करायचा?

संबंधित बातम्या:

VIDEO: कंगना रणावत खरी बोलली, स्वातंत्र्य भिकेत मिळालंय; विक्रम गोखलेंकडून कंगनाचं समर्थन

VIDEO: फडणवीस म्हणाले, शिवसेनेला अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद दिलं नाही ही चूक होती; विक्रम गोखलेंच्या दाव्याने खळबळ

NHM Pune Recruitment 2021 for medical officer and laboratory assistant for 45 seats

सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.