‘या’ विभागात बंपर भरती, सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी, तब्बल इतक्या जागांसाठी भरती सुरू
तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करा. खरोखरच सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधीच आहे.
मुंबई : तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत मोठी आणि महत्वाची आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. तुमच्याकडे थेट सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी चालून आलीये. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडतंय. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. खरोखरच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगम लिमिटेडमध्ये ही भरती सुरू आहे. चला तर मग लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा.
ही भरती प्रक्रिया राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगम लिमिटेड यांच्याकडून राबवली जातंय. 89 रिक्त पदांसाठी ही भरती सुरू आहे. यामधून विविध पदे ही भरली जातील. ट्रेनी इंजिनियर आणि ट्रेनी ऑफिसर फायनान्स अशा विविध पदासाठी ही भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला अर्ज हे फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करावे लागणार आहेत.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 जानेवारी 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 जानेवारी 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला भरतीचे अर्ज भरावी लागणार आहेत.
या भरती प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगम लिमिटेडच्या वेबसाईटला भेट देऊ शकता. तिथे तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही मिळेल. ट्रेनी इंजिनियर मेकॅनिकल एकून जागा 47, ट्रेनी इंजिनियर सिव्हिल एकून जागा 18, ट्रेनी इंजिनियर इलेक्ट्रिकल एकून जागा 16, ट्रेनी ऑफिसर फायनान्स एकून जागा 8 प्रमाणे ही भरती पार पडेल.
ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची अट ही देखील पदानुसार असणार आहे. चला तर मग इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे कोणत्याही कानाकोपऱ्यात बसून तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी लगेचच अर्ज करू शकता. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणाली लागणार आहे.