नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्समध्ये नोकरी करण्याची संधी, या पदांसाठी भरती सुरू, मोठी संधी, लगेचच करा अर्ज

NRCG recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे पुण्यात नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. चला तर मग फटाफट या भरतीसाठी अर्ज करा.

नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्समध्ये नोकरी करण्याची संधी, या पदांसाठी भरती सुरू, मोठी संधी, लगेचच करा अर्ज
National Research Center for Grapes
Follow us
| Updated on: May 04, 2024 | 1:46 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. नोकरीच्या शोधात असण्ऱ्यांसाठी नक्कीच ही सुवर्णसंधी आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स पुणे यांच्याकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑफलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक.

नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्समध्ये नोकरी करण्याची संधी आहे. रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. चार रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. https://nrcgrapes.icar.gov.in/ या साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत, ही मोठी संधी आहे.

https://nrcgrapes.icar.gov.in/announcements/Advertisement%20-%2004%20Post%20(SRF%20&%20YP-II)%20NS,%20AU,%20DY(123).pdf येथे आपल्याला भरती प्रक्रियेची अधिसूचना ही व्यवस्थित वाचायला मिळेल. उमेदवारांनी अधिसूचना व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायची आहेत.

संचालक, ICAR नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स, पी.बी. क्र 3, मांजरी फार्म पोस्ट, सोलापूर रोड, पुणे या पत्त्यावर भरती प्रक्रियेसाठी आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. 9 मे 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. इच्छुकांनी अजिबातच उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची आणि वयाची अटही लागू करण्यात आलीये. पुणे येथे नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 9 मे 2024 आहे.

Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर.
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग.
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही.
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.