NTPC Admit Card 2021: एनटीपीसीकडून सहायक अभियंता भरती परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे घेण्यात येणाऱ्या सहाय्यक अभियंता भरती परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. NTPC Admit Card 2021

NTPC Admit Card 2021: एनटीपीसीकडून सहायक अभियंता भरती परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर
NTPC
Follow us
| Updated on: Jun 24, 2021 | 5:38 PM

NTPC Admit Card 2021 नवी दिल्ली: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे घेण्यात येणाऱ्या सहायक अभियंता भरती परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. सहाय्यक अभियंता पदासाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केले होते ते अधिकृत वेबसाइट ntpccareers.net वर जाऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करु शकतात. एनटीपीसीकडून 230 जागांसांठी भरती प्रकिया राबवण्यात येत आहे.

एनटीपीसीकडून 24 फेब्रुवारी रोजी परीक्षांसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आलं होतं. पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 10 मार्चपर्यंत वेळ देण्यात आला होता. ntpccareers.net या वेबसाईटवर परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी करण्यात आलं आहे. 3 जुलै 2021 रोजी एनटीपीकडून परीक्षेचं आयोजन करण्यात आलं आहे.

NTPC Admit Card 2021 डाऊनलोड कसं करायचं?

  1. अ‌ॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट ntpccareers.net ला भेट द्या.
  2. वेबसाईटच्या होम पेजवरील NTPC RECRUITMENT या लिंकवर क्लिक करा
  3. आता Admit card for online test to be held on 03.07.2021 for the post of Assistant Engineer & Assistant Chemist या लिंकवर क्लिक करा
  4. आवश्यक माहिती भरुन Continue वर क्लिक करा.
  5. यानंतर अ‌ॅडमिट कार्ड ओपन होईल ते डाऊनलोड करुन प्रिंट आऊट काढून घ्या.

पदांची संख्या

एनटीपीसीनं जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार यामध्ये एकूण 230 पदांवर भरती प्रक्रिया राबवली जात आहे. इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटमध्ये 90, मेकॅनिकलमध्ये 70, इलेक्ट्रॉनिक्स अँड इंस्ट्रूमेंटेशनमध्ये 40 आणि असिस्टंट केमिस्टच्या 30 पदांवर भरती प्रकिया राबवली जात आहे. खुल्या प्रवर्गासाठी 101, ओबीसीसाठी 60, ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 21, एससी कॅटेगरी साठी 32 आणि एसटी कॅटेगरी 16 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

निवड प्रक्रिया

ऑनलाईन अ‌ॅप्टिट्यूड टेस्टच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.

इतर बातम्या:

VIDEO | बुलडाण्याच्या शासकीय रुग्णालयातील गॅस गळतीची अफवा, रुग्णांची धावपळ

भाजपचा 26 जूनला 1 हजार ठिकाणी चक्काजाम, दखल न घेतल्यास प्रखर आंदोलन करु, चंद्रकांत पाटील यांचा इशारा

NTPC Admit Card 2021 Released for exam of Assistant Engineer Post click here to Download

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.