नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी, विविध पदांसाठी भरती सुरू, मोठी संधी

NTPC Recruitment 2024 Registration Underway : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता अर्ज करावीत. ही एकप्रकारची मेगा भरतीच म्हणावी लागेल. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी, विविध पदांसाठी भरती सुरू, मोठी संधी
job
Follow us
| Updated on: Jul 25, 2024 | 1:04 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावा. विशेष म्हणजे मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला भरती फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज ही करावी लागणार आहेत. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन मायनिंग लिमिटेडकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही 17 जुलैपासून सुरू झालीये. अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. 5 ऑगस्ट 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यापूर्वीच आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. 

144 पदे ही या भरती प्रक्रियेतून भरली जाणार आहेत. विशेष म्हणजे विविध पदांसाठी भरती आहे. मायनिंग ओव्हरमनच्या 67 पदे, मॅगझिन इनचार्जच्या 9 पदे, मेकॅनिक पर्यवेक्षकाची 28 पदे, इलेक्ट्रिकल पर्यवेक्षकाची 26 पदे अशी विविध पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. 

ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची अट ही पदानुसार लागू करण्यात आलीये. ntpc.co.in. या साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागतील, याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही देखील आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला 18 ते 30 वयोगटाची अट लागू करण्यात आलीये.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला 300 रूपये फीस ही भरावी लागेल. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला काही परीक्षा या द्याव्या लागणार आहेत. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार देखील मिळणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावीत.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.