‘NTRO’मध्ये भरती, ‘ही’ पदे जाणार भरली, लगेचच करा अर्ज आणि…

NTRO Jobs 2024 : जर तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर ही एकप्रकारची मोठी संधी तुमच्यासाठी नक्कीच आहे. भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावीत.

'NTRO'मध्ये भरती, 'ही' पदे जाणार भरली, लगेचच करा अर्ज आणि...
National Technical Research Organization
Follow us
| Updated on: Oct 11, 2024 | 4:41 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी असून भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावीत. नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी जागा रिक्त आहेत. नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन (NTRO) ने विविध वैज्ञानिक बी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी नक्कीच आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया. 

नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशनकडून या भरती प्रक्रियेतून 75 पदे ही भरली जातील. या भरती प्रक्रियेसाठी आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. 8 नोव्हेंबर 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यापूर्वीच इच्छुक उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. 

ntro.gov.in वर जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित विषयात पदवी आणि पदव्युत्तर पदवी घेतलेली असावी.या भरती प्रक्रियेसाठी वयाची अटही लागू करण्यात आलीये.

30 वर्षांपेक्षा अधिक वय भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे नसावे. या भरती प्रक्रियेसाठी फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारली जातील. उमेदवारांना recruit-ndl.nielit.gov.in वेबसाइटला भेट द्यावी लागेल आणि ईमेल आयडी आणि मोबाईल नंबरसह नोंदणी करावी लागेल. लेखी परीक्षा आणि मुलाखतीमधून उमेदवाराची निवड ही केली जाआल. 

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....