1377 पदांसाठी भरती, विविध पदांसाठी भरती सुरू, मोठी संधी, उशीर न करता लगेचच करा अर्ज
NVS Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही शेवटची संधी आहे. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता तारीख वाढून देण्यात आलीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे.
नोकरीच्या शोधात आहात? मग आता नो टेन्शन रहा. भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी शेवटची संधी आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी सुरू आहे. चला तर मग झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा. नवोदय विद्यालय समितीकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अगोदर शेवटची तारीख ही 30 एप्रिल 2024 होती. आता भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या तारखेमध्ये वाढ करण्यात आलीये. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सोपी पद्धत आणि भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती.
नवोदय विद्यालय समितीकडून विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. नॉन-टीचिंग पदांसाठी ही भरती सुरू आहे. आता आपण या भरती प्रक्रियेसाठी 7 मे 2024 पर्यंत अर्ज करू शकता. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी आहे. ही मेगा भरती असून 1377 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरतीसाठी अर्ज करावीत.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी navodaya.gov.in. या साईटवर जावे लागेल. येथेच आपल्याला या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. काही तांत्रिक समस्या असल्याने या भरती प्रक्रियेसाठी अनेक इच्छुक उमेदवार हे अर्ज करू शकले नव्हते. यामुळेच भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी तारीख वाढून देण्यात आलीये.
या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज ही करावी लागणार आहेत. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने वयाची आणि शिक्षणाची अट ही पदानुसार लागू करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करावी. दहावी पास ते पदवीधर उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात.
कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, इलेक्ट्रीशियन, ऑडिट असिस्टंट अशा विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मग अर्ज करावीत. भरती प्रक्रियेसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराला परीक्षा ही द्यावी लागणार आहे, ही मोठी संधी नक्कीच आहे.