ऑयल इंडिया लिमिटेडकडून मेगा भरती, परीक्षेचे नो टेन्शन, सरळ…
OIL India Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.
जर तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर एक मोठी संधी ही तुमच्याकडे नक्कीच आहे. भरती प्रक्रिया देखील सुरूवात झालीये. भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावीत. ऑयल इंडिया लिमिटेड (OIL) कडून ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.
ऑयल इंडिया लिमिटेड (OIL) मध्ये नोकरी करण्याची ही सुवर्णसंधी आहे. या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे उमेदवाराची निवड ही लेखी परीक्षेतून नाही तर वॉकइन प्रात्यक्षिक किंवा कौशल्य चाचणीच्या आधारे केली जाईल. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच भरतीसाठी अर्ज करावा.
या भरती प्रक्रियेतून 40 पदे भरली जातील. इलेक्ट्रीशियन, मेकॅनिक अशा विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. ऑइल इंडिया लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊनही तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात. तिथे आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल.
21 ऑक्टोबर 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच भरतीसाठी अर्ज ही करावी लागतील. 20 ते 35 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये थोडी सूट देण्यात आलीये.