‘या’ पदांसाठी भरती, ONGC मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी, ही आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख
ONGC Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता नो टेन्शन असणार आहे. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनकडून भरती प्रक्रिया राबवली जात आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. ही मोठी संधाी आहे.
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक चांगली संधी आहे. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधीच आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. थेट ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन अर्थात ONGC मध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे नक्कीच आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.
या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आपल्याला ongcindia.com या साईटवर मिळेल आणि याच साईटवर जाऊन आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 मे 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला भरतीसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत.
ही भरती प्रक्रिया एकून 28 पदांसाठी सुरू आहे. या भरती प्रक्रियेतून ONGC कनिष्ठ आणि सहयोगी सल्लागारांची पदे ही भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट लागू करण्यात आली असून 63 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना मुलाखत देखील द्यावी लागणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना मेल करून मुलाखतीच्या तारीख आणि इतर माहिती ही दिली जाईल. त्यानंतरच पुढील प्रक्रिया ही केली जाणार आहे. ही एकप्रकारची मोठी संधीच आहे.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 मे 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत. ongcindia.com या साईटवर जाऊन आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून रेल्वेकडूनही विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. उमेदवारांनी त्याही भरतीची अधिसूचना वाचून घ्यावी.