150 पदांसाठी भरती सुरू, ‘या’ महानगरपालिकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, लगेचच करा अर्ज आणि..
PCMC Bharti 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी नक्कीच आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही मोठी संधी आहे. नुकताच या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही देखील प्रसिद्ध करण्यात आलीये.
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे नक्कीच आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेची अधिसूचना प्रसिद्ध झाली असून इच्छुकांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. ही भरती प्रक्रिया तब्बल 150 पदांसाठी पार पडत आहे. ऑनलाइन पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. फायरमन रेस्क्यूअर पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया.
ही भरती प्रक्रिया पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून राबवली जातंय. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरी करण्याची संधी असून 150 पदांसाठी ही भरती सुरू आहे. 26 एप्रिल 2024 पासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 मे 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.
30 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला 1000 रूपये फीस ही भरावी लागणार आहे. प्रवर्गातील उमेदवारांना फीसमध्ये थोडी सूट देण्यात आलीये. विशेष म्हणजे दहावी पास उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. उमेदवाराकडे राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा सहा महिने अग्निशमन प्रशिक्षण पाठयक्रम उत्तीर्ण असावा.
यासोबतच उमेदवार हा एम.एस.सी. आय.टी. परिक्षा उत्तीर्ण असावा. https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32281/88458/Index.html या लिंकवर जाऊन उमेदवार हा या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतो. या भरती प्रक्रियेसाठी फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत.
https://cdn.digialm.com//per/g01/pub/726/EForms/image/ImageDocUpload/12/1112493758468076391602.pdf ही अधिसूचना उमेदवारांनी व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मग अर्ज करावा. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी आहे. 17 मे 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. चला तर मग लगेचच करा अर्ज आणि मिळवा सरकारी नोकरी.