सरकारी नोकरी करण्याची संधी, ही पदे जाणार भरली, बंपर भरतीला सुरूवात, तब्बल..

PCMC Bharti 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी असून भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत, ही मोठी संधी आहे.

सरकारी नोकरी करण्याची संधी, ही पदे जाणार भरली, बंपर भरतीला सुरूवात, तब्बल..
job
Follow us
| Updated on: May 06, 2024 | 1:20 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी असून थेट महानगरपालिकेत नोकरी करण्याची संधी आहे. काही दिवसांपूर्वीच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. ही एकप्रकारची बंपर भरतीच म्हणावी लागणार आहे. चला तर मग नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. ही भरती प्रक्रिया तब्बल 150 पदांसाठी राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची आणि वयाची अट ही लागू करण्यात आलीये. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची पद्धत.

विशेष बाब म्हणजे तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने आरामात अर्ज करू शकता. ही भरती प्रक्रिया पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून राबवली जातंय. थेट पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 मे 2024 आहे. त्यापूर्वीच इच्छुक उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. 30 वयोगटापर्यंतचे उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी 1000 रूपये फीस ही ठेवण्यात आलीये. प्रवर्गातील उमेदवारांना यामध्ये थोडी सूट देण्यात आलीये.

https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32281/88458/Index.html येथे जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज हा करता येईल. http://www.pcmcindia.gov.in या साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेबद्दली सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. ही भरती प्रक्रिया फायर रेस्क्यूर या पदांसाठी पार पडत आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अर्ज करावीत.

https://cdn.digialm.com//per/g01/pub/726/EForms/image/ImageDocUpload/12/1112493758468076391602.pdf या लिंकवर आपल्याला भरती प्रक्रियेची अधिसूचना वाचायला मिळेल. उमेदवारांनी भरती प्रक्रियेची अधिसूचना व्यवस्थित वाचून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. 17 मे 2024 ही भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.