Pimpri-Chinchwad : 25 तारखेला थेट मुलाखत द्यायची, थेट सिलेक्ट व्हायचं ! पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भरती

या पदाची निवड थेट मुलाखत घेऊन केली जाईल. 25 एप्रिल 2022 ही मुलाखत देण्याची शेवटची तारीख आहे. पशुवैद्यक, पशुवैद्यकीय अधिकारी, क्युरेटर या पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविली जाईल. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खाली दिली आहे.

Pimpri-Chinchwad : 25 तारखेला थेट मुलाखत द्यायची, थेट सिलेक्ट व्हायचं ! पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भरती
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भरतीImage Credit source: facebook
Follow us
| Updated on: Apr 23, 2022 | 3:21 PM

पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकऱ्या उपलब्ध (Jobs Available) आहेत. महानगपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागात एकूण 06 रिक्त पदं (Vacant Post) भरणे आहे. 6 महिन्याच्या कालावधीसाठी ही भरती प्रक्रिया (Recruitment Process) राबविली जाणार आहे. या पदाची निवड थेट मुलाखत घेऊन केली जाईल. 25 एप्रिल 2022 ही मुलाखत देण्याची शेवटची तारीख आहे. पशुवैद्यक, पशुवैद्यकीय अधिकारी, क्युरेटर या पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविली जाईल. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खाली दिली आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

अधिकृत वेबसाईट

https://www.pcmcindia.gov.in/marathi/

मुलाखत देण्याचा पत्ता

मा. आयुक्त यांचे कक्ष, 4था मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी पुणे – 18

पदाचे नाव आणि जागा

एकूण जागा – ०६

  • पशुवैद्यक – 01 जागा
  • पशुवैद्यकीय अधिकारी – 04
  • क्युरेटर – 01

शैक्षणिक पात्रता

1) पशुवैद्यक – पशुवैद्यक शास्त्रामधील पदवी (B.V. Sc & AH )

2) पशुवैद्यकीय अधिकारी – पशुवैद्यक शास्त्रमधीलपदवी पदवी (B.V. Sc & AH )

3) क्युरेटर – पशुवैद्यक शास्त्रमधील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी/ झुलॉजी/ वाइल्ड लाईफ सायन्स विषयात P.hd + अनुभव

महत्त्वाचे

नोकरीचं ठिकाण – पिंपरी चिंचवड

वेतन – 6 महिन्याचं एकत्रित मानधन 60,000

अर्ज शुल्क – नाही

निवड करण्याची पद्धत – मुलाखत

मूळ जाहिरातीसाठी ही PDF बघावी.

इतर बातम्या :

Sangli Theft : सांगलीत चक्क जेसीबीच्या साह्याने एटीएम फोडले, 27 लाखांची रोकड लंपास

Pune Brinton Pharma : यूकेमध्ये संशोधन आणि विकास केंद्र स्थापन करणार पुण्यातील ब्रिंटन फार्मा

Economic crisis in Sri Lanka; श्रीलंकेला भारताचा मदतीचा हात, इंधन खरेदीसाठी 50 कोटी डॉलरचे कर्ज

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.