रेल्वे विभागात महाभरती, दहावी पास असणाऱ्यांसाठी संधी, थेट करा अर्ज आणि मिळवा सरकारी नोकरी
Railway Bharti 2024 : रेल्वे विभागात मोठी भरती सुरू आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. विविध पदांसाठी ही भरती सुरू आहे. दहावी पास असलेल्यांसाठी ही मोठी संधी आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी लगेचच अर्ज ही करावीत.
मुंबई : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. थेट मेगा भरतीला सुरूवात झालीये. विशेष म्हणजे थेट रेल्वे विभागात नोकरी करण्याची संधी ही तुमच्याकडे आहे. इच्छुक उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज ही करावीत. विशेष बाब म्हणजे दहावी पास आणि आयटीआय पास उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. रेल्वे विभागाकडून राबवण्यात येणारी ही एकप्रकारची मेगा भरतीच आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपण देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात बसून आरामात अर्ज करू शकतात.
रेल्वे विभागाकडून या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. रेल्वे विभागाकडून राबवण्यात येणारी ही भरती प्रक्रिया तब्बल 2860 पदांसाठी होत आहे. खरोखरच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. चला तर मग अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज हा करावा.
रेल्वे विभागाकडून ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी राबवण्यात येतंय. या भरती प्रक्रियेतून विविध पदे ही भरली जाणार आहेत. दक्षिण रेल्वेच्या विविध विभागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येतंय. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे दहावीमध्ये किमान 50 टक्के गुण असायला हवेत. ही मोठी अट ठेवण्यात आलीये.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 28 फेब्रुवारी 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीर आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. आता अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. थेट रेल्वे विभागात नोकरी करण्याची मोठी संधी आहे.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला sr. Indianrailways.gov.in या साईटवर जावे लागेल. तिथेच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. sr. Indianrailways.gov.in वरच जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज देखील करावा लागणार आहे. चला तर मग आजच करा या भरती प्रक्रियेसाठी अर्ज.