यवतमाळमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात सुरक्षा रक्षक पदासाठी भरती; जाणून घ्या कसा करायचा अर्ज

या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार हे मिलिटरी किंवा पॅरामिलिटरीमधून निवृत्त झालेले असावेत. शिवाय उमेदवारांकडे स्वतःची बंदूक तसेच अग्निशस्त्र बाळगण्याचा परवाना असणे अनिवार्य आहे. यवतमाळ जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यात काम करण्याची तयारी असावी.

यवतमाळमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात सुरक्षा रक्षक पदासाठी भरती; जाणून घ्या कसा करायचा अर्ज
job
Follow us
| Updated on: Sep 16, 2021 | 12:01 AM

यवतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ (District collector office Yavatmal Recruitment 2021) येथे सुरक्षा रक्षक (Security Guard jobs) पदासाठी भरती सुरु आहे. एकूण 25 जागांसाठी ही भरती होणार आहे. या भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सुरक्षा रक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे. या नोकरीबाबत इच्छुक उमेदवार ऑफलाईन पद्धतीनं दिलेल्या पत्त्यावर अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2021 असणार आहे. (Recruitment for the post of Security Guard in the Collectorate in Yavatmal)

पात्रता आणि अनुभव

या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार हे मिलिटरी किंवा पॅरामिलिटरीमधून निवृत्त झालेले असावेत. शिवाय उमेदवारांकडे स्वतःची बंदूक तसेच अग्निशस्त्र बाळगण्याचा परवाना असणे अनिवार्य आहे. यवतमाळ जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यात काम करण्याची तयारी असावी. तसेच उमेदवारांना शारीरिक चाचणी उत्तीर्ण करणेही आवश्यक आहे. कामाच्या वेळे व्यतिरिक्त अतिरिक्त तास काम करण्याची उमेदवाराची तयारी असावी.

वय मर्यादा : 50 वर्षे

अधिकृत वेबसाईट : https://yavatmal.gov.in/

पगार किती?

सुरक्षा रक्षक (Security Guard) – 10,000/- रुपये प्रति महिना

निवड प्रक्रिया

सुरक्षा रक्षक पदासाठी परीक्षा, शारीरिक चाचणी आणि त्यानंतर मुलाखत अशाप्रकारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

या पत्त्यावर पाठवा अर्ज

जिल्हाधिकारी कार्यालय, सेतू विभाग, यवतमाळ या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज पाठवावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 सप्टेंबर 2021

प्राप्त अर्जाची छाननी करणे – 21 सप्टेंबर 2021

प्राप्त अर्जाची छाननी करणे – 22 सप्टेंबर 2021

मुलाखत दिनांक – 23 सप्टेंबर 2021

शारीरिक चाचणी करिता निवड यादी – 27 सप्टेंबर 2021 (Recruitment for the post of Security Guard in the Collectorate in Yavatmal)

इतर बातम्या

CA Topper : सीए परीक्षेत भाऊ-बहिणीचे अव्वल यश, नंदिनी अग्रवाल 614 गुण मिळवून बनली AIR 1

34 तास कॉलिंग बॅटरी बॅकअप, 64GB स्टोरेजसह दमदार स्मार्टफोन बाजारात, किंमत 8 हजारांहून कमी

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.