थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी, महिन्याला तब्बल 1 लाखपेक्षाही अधिक पगार, मेगा भरती सुरू
Recruitment process 2024 : जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी संधी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे नुकताच मेगा भरतीला सुरूवात झालीये. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. इच्छुक उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करा.
मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठाी अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी आहे. विशेष म्हणजे आता सरकारी नोकरी करण्याचे तुमचे स्वप्न हे पूर्ण होणार आहे. विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. विशेष म्हणजे ही एक प्रकारची मेगा भरती आहे. केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूनचा ही प्रसिद्ध करण्यात आलीये. गृहमंत्रालयात नोकरी करण्याचे स्वप्न तुमचे आता साकार होणार आहे. चला तर मग फटाफट करा अर्ज.
ही भरती प्रक्रिया गृहमंत्रालयाकडून राबवली जातंय. वरिष्ठ रिसेप्शन ऑफिसर आणि कनिष्ठ रिसेप्शन ऑफिसर या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. एमएचए 2024 च्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही आॅनलाईन पद्धतीने अर्ज हे करू शकतात. खरोखरच ही एक मोठी संधी नक्कीच आहे.
या भरती प्रक्रियेसाठी आपण 1 मार्च 2024 पर्यंत अर्ज करू शकता. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 56 वर्षांपेक्षा जास्त नसावे. या भरती प्रक्रियेसाठी केलेला अर्ज आणि काही कागदपत्रांसह दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांना पाठवावे लागणार आहे. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत.
गृहमंत्रालय भर्ती 2024 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज भरावा आणि आवश्यक कागदपत्रांसह तो उपसचिव (SSO), गृह मंत्रालय, खोली क्रमांक 01, 3रा मजला, नवी दिल्ली येथे पाठवावा. सरकारी नोकरी करण्याची खरोखरच ही एक अत्यंत मोठी संधी आहे. उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. विशेष म्हणजे तगडा पगार देखील मिळणार आहे.
वरिष्ठ रिसेप्शन ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून पदवी घेतलेली असावी. शिवाय उमेदवाराकडे रिसेप्शन ड्युटीशी संबंधित कामाचा एक वर्षाचा अनुभव असावा. कनिष्ठ रिसेप्शन ऑफिसर पदासाठी देखील शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. इच्छुक उमेदावारांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.