पुणे महानगरपालिकेत ‘या’ पदांसाठी भरती, ही आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

पुणे महानगरपालिकेकडून भरती प्रक्रिया राबवली जातंय. जर तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर मी मोठी संधी तुमच्यासाठी आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी आपले अर्ज हे दाखल करावेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही तासच शिल्लक राहिले आहेत.

पुणे महानगरपालिकेत 'या' पदांसाठी भरती, ही आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख
Follow us
| Updated on: Dec 13, 2023 | 8:51 AM

मुंबई : पुणे महानगरपालिकेकडून भरती प्रक्रिया ही राबवली जातंय. थेट पुणे महानगरपालिकेत नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. उशीर न करता इच्छुकांनी या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. गेल्या काही दिवसांपासून पुणे महानगरपालिकेकडून विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जातंय. याप्रमाणेच आता देखील पुणे महानगरपालिकेकडून या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आलीये. पशुवैद्यकीय विभागात ही भरती प्रक्रिया सुरू आहे.

पशुवैद्यकीय विभागात नोकरी करण्याची मोठी संधीच तुमच्याकडे असणार आहे. पशुवैद्यकीय अधिकारी या पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. ही भरती प्रक्रिया दोन पदांसाठी पार पडत आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने पार पडत आहे. यामुळे उशीर न करता इच्छुकांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावेत.

इच्छुक उमेदवारांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावेत. कारण अर्ज करण्यासाठी आता अवघा एकच दिवस शिल्लक राहिला आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 डिसेंबर 2023 आहे. त्यानंतर उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकत नाहीत. उशीरा आलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत. यामुळे लगेचच अर्ज करा.

वडके सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका शिवाजीनगर, पुणे या पत्त्यावर उमेदवारांना आपले अर्ज हे पाठवावे लागणार आहेत. 14 डिसेंबर 2023 नंतर तुमचे अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज काळजीपूर्वक वाचूनच करावेत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला शिक्षणाची अट ही ठेवण्यात आलीये. संबधित उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापाठाची पशुवैद्यकीय शास्त्रात पदवी असणे आवश्यक आहे. तसेच या उमेदवाराला तीन वर्षांच्या या विभागातील कामाचा अनुभव असणे देखील तेवढेच आवश्यक आहे. चला तर मग आता उशीर न करता लगेचच या भरती प्रक्रियेसाठी आपले अर्ज हे दाखल करा.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.