भारतीय नौदलात अधिकारी व्हायचे आहे? 12वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी, लगेचच करा अर्ज

भारतीय नौदलात नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे मोठी संधी ही तुम्हाला भारतीय नौदलाकडून देण्यात आलीये. बारावी पास असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. चला तर मग इच्छुकांनी या भरती प्रक्रियेच्या तयारीला लगेचच लागावे.

भारतीय नौदलात अधिकारी व्हायचे आहे? 12वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी, लगेचच करा अर्ज
Follow us
| Updated on: Jan 05, 2024 | 2:18 PM

मुंबई : जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी संधी तुमच्याकडे चालून आलीये. विशेष म्हणजे थेट भारतीय नौदलामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. नुकताच याबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. ही प्रक्रिया भारतीय नौदलाकडून राबवली जातंय. अविवाहित पुरुष आणि महिला यासाठी अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे ही भरती अधिकारी पदांसाठी होत आहे. बारावी पास असलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.  बी.टेकसाठी उमेदवारांना प्रवेश मिळेल.

बी. टेक झाल्यानंतर उमेदवारांला थेट कार्यकारी आणि तांत्रिक शाखांसाठी अधिकारी म्हणून घेतले जाईल. इच्छुक उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा करावा लागणार आहे. joinindiannavy.gov.in या साईटवर भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही तुम्हाला मिळेल.

तसेच या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला joinindiannavy.gov.in या साईवर जाऊन अर्ज हा करावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपण उद्यापासून म्हणजे 6 जानेवारी 2024 पासून अर्ज करू शकता. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 जानेवारी 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.

20 जानेवारी 2024 नंतर उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करता येणार नाहीत. ही भरती 35 पदांसाठी सुरू आहे. खरोखरच ही मोठी संधी असून भारतीय नौदलामध्ये थेट अधिकारी होण्याचे स्वप्न तुमचे देखील पूर्ण होऊ शकते. उमेदवारांचे अर्ज हे शाॅर्टलिस्ट केले जातील आणि त्यानुसार उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

मुलाखतीनंतर एक मेरिट लिस्ट लावली जाईल. चला तर मग इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 जानेवारी 2024 आहे. त्यानंतर उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करता येणार नाहीत. जर आपल्याला भारतीय नौदलामध्ये अधिकारी व्हायचे असेल तर फटाफट अर्ज करा.

शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.