‘या’ महानगरपालिकेत विविध पदांसाठी मेगा भरती, थेट भरली जाणार इतकी पदे, जाणून घ्या भरती प्रक्रियेबद्दल

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला लवकरच सुरूवात होणार आहे. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक.

'या' महानगरपालिकेत विविध पदांसाठी मेगा भरती, थेट भरली जाणार इतकी पदे, जाणून घ्या भरती प्रक्रियेबद्दल
Follow us
| Updated on: Jan 19, 2024 | 3:23 PM

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे थेट सरकारी नोकरी करण्याची ही संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. विशेष म्हणजे नाशिक महानगरपालिकेत नोकरी करण्याची संधी ही तुमच्याकडे आहे. लवकरच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध केली जाईल. नाशिक महानगरपालिकेकडून ही एकप्रकारची बंपर भरतीच राबवली जातंय. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. रिपोर्टनुसार या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही आॅनलाईन पद्धतीने अर्ज हे करू शकता.

नाशिक महानगरपालिकेकडून ही भरती प्रक्रिया तब्बल 624 पदांसाठी राबवली जातंय. खरोखरच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेची प्रक्रिया ही जवळपास अंतिम टप्प्यात आलीये. लवकरच महानगरपालिकेकडून या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध केली जाईल.

या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेची जाहिरात ही लोकसभा निवडणुकीपूर्वीच निघू शकते. लगेचच ही भरती प्रक्रिया राबवण्याच्या विचारात महानगरपालिका प्रशासन आहे. या भरती प्रक्रियेची नियोजन हे जवळपास अंतिम टप्प्यात आहे. महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी निवड समिती गठित देखील करण्यात आलीये.

ही समिती भरती प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी गठित करण्यात आलीये. नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशामन आणि वैद्यकीय विभागासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. अग्निशामन आणि वैद्यकीय विभागात 624 पदे ही भरली जाणार आहेत. खरोखरच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे.

या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही लवकरच प्रसिद्ध केली जाऊ शकते. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची आणि वयाची अट ही लागू करण्यात आलीये. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची अट देखील पदानुसार असणार आहे. विशेष म्हणजे आॅनलाईन पद्धतीने ही भरती प्रक्रिया राबवण्याची दाट शक्यता आहे.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.