एम्समध्ये भरती, तब्बल इतकी पदे जाणार भरली, 67000 रुपये पगार…

AIIMS Recruitment 2024 : जर तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर एक मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावीत.

एम्समध्ये भरती, तब्बल इतकी पदे जाणार भरली, 67000 रुपये पगार...
job
Follow us
| Updated on: Oct 15, 2024 | 5:04 PM

जर तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर एक अत्यंत मोठी संधी तुमच्याकडे चालून आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. ही खरोखरच मोठी संधी आहे. विविध पदांसाठी ही भरती आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑफलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत.ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) कडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया. 

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) गोरखपूरमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी ही तुमच्याकडे आहे. वरिष्ठ निवासी पदासाठी ही भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑफलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. 

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 1 नोव्हेंबर 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच अर्ज ही करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेतून 144 पदे भरली जातील. या भरती प्रक्रियेतीन निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती ही  1 वर्षासाठी केली जाईल आणि कामगिरीनुसार हा कालावधी 2 वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो.

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस गोरखपूर, कुनराघाट, गोरखपूर,  273008  या पत्त्यावर भरलेले अर्ज हे पाठवावे लागतील. बाकी भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आपल्याला वेबसाईटवर आरामात मिळेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावीत. 

खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.