दहावी पास असणाऱ्यांसाठी अत्यंत मोठी संधी, रेल्वे विभागात थेट 2250 पदांसाठी भरती सुरू, सुवर्णसंधी, लगेचच करा अर्ज
रेल्वे विभागात नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे नुकताच या मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज ही करावीत. सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी आहे. दहावी पास उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधीच म्हणावी लागेल.
मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी आहे. विशेष म्हणजे सरकारी नोकरी करण्याची ही सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज ही करावीत. खरोखरच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही संधीच म्हणावी लागेल. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. ही भरती प्रक्रिया रेल्वे विभागाकडून पार पडतंय. ही एक प्रकारची महाभरतीच म्हणावी लागणार आहे. आरपीएफ कॉन्स्टेबल पदासाठी ही भरती सुरू आहे. तसेच सब इन्स्पेक्टरची पदे देखील या भरती प्रक्रियेतून भरली जाणार आहेत.
या भरती प्रक्रियेतून तब्बल 2250 पदे ही भरली जाणार आहेत. कॉन्स्टेबलची 2000 आणि सब इन्स्पेक्टरची 250 यानुसार ही भरती प्रक्रिया पार पडेल. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. विशेष म्हणजे देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात बसून तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करू शकतात.
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना एक परीक्षा द्यावी लागणार. फक्त परीक्षाच नाही तर उमेदवारांची शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि शारीरिक मानक चाचणी देखील घेतली जाईल. त्यासाठी उमेदवारांना हजर राहवे लागेल. शेवटी उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल आणि मगच उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल.
कॉन्स्टेबल पदासाठी दहावी पास उमेदवार हे अर्ज करू शकतात. खरोखरच दहावी पास असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. सब इन्स्पेक्टर पदासाठी उमेदवार हा पदवीधर असावा. सब इन्स्पेक्टर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 20 ते 25 असावे. तर कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 18 ते 25 वर्षे दरम्यान असावे.
RPF SI Constable Recruitment 2024 Notification PDF येथे तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती ही मिळेल. खरोखरच रेल्वे विभागाकडून ही एकप्रकारची बंपर भरती प्रक्रियाच राबवली जातंय. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीनेच अर्ज हा करावा लागणार आहे.