‘या’ जिल्हा परिषदमध्ये भरती सुरू, इच्छुकांनी लगेचच करा अर्ज आणि मिळवा थेट सरकारी नोकरी

नोकरीच्या शोधात आहात तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आणि मोठी आहे. नुकताच भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. विशेष म्हणजे ही भरती विविध पदांसाठी पार पडत आहे. उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

'या' जिल्हा परिषदमध्ये भरती सुरू, इच्छुकांनी लगेचच करा अर्ज आणि मिळवा थेट सरकारी नोकरी
Follow us
| Updated on: Dec 27, 2023 | 1:42 PM

मुंबई : नोकरीच्या शोधात आहात? मग आता नो टेन्शन. थेट सरकारी नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे चालून आलीये. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. विशेष म्हणजे थेट मुलाखतीमधून उमेदवाराची निवड ही केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. इच्छुकांनी लवकरात लवकर या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29 डिसेंबर 2024 आहे. त्यापूर्वीच इच्छुक उमेदवारांना आपले अर्ज हे दाखल करावे लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. उमेदवारांना 29 डिसेंबर 2024 पूर्वीच अर्ज करावे लागतील. खरोखरच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे.

ही भरती प्रक्रिया अमरावती जिल्हा परिषदेच्या अंतर्गत आरोग्य विभागात राबवली जातंय. थेट अमरावती येथे नोकरी करण्याची संधी आहे. ही भरती प्रक्रिया आठ रिक्त विविध जागांसाठी सुरू आहे. यामध्ये महिला वैद्यकिय अधिकारी एकून जागा 2, स्टॉफ नर्स एकून जागा 2, औषधी निर्माता एकून जागा 2, प्रयोगशाळा तंत्रज्ञ एकून जागा 2 याप्रमाणे भरती होणार आहे.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरतीसाठी अर्ज करावीत. ही मोठी भरतीच म्हणावी लागणार आहे. चला तर मग फटाफट करा अर्ज. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट देखील पदानुसार असणार आहे. इच्छुकांनी अर्ज करताना हे लक्षात ठेवा की, आपण अर्ज नेमक्या कोणत्या पदासाठी करत आहोत.

निवड झालेल्या उमेदवाराला अमरावती येथे नोकरी करावी लागणार आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, 29 डिसेंबर 2024 ही भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला जिल्हा स्त्री रुग्णालय अमरावती येथे आपले अर्ज हे पाठवावे लागणार आहेत. मग उशीर न करता फटाफट याभरतीसाठी अर्ज करावीत.

आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.