‘RINL’मध्ये या पदांसाठी भरती, फटाफट करा अर्ज, मोठी सुवर्णसंधी

RINL Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाटी मोठी संधी चालून आलीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरतीच म्हणावी लागेल. ही मोठी सुवर्णसंधी नक्कीच म्हणावी लागेल.

'RINL'मध्ये या पदांसाठी भरती, फटाफट करा अर्ज, मोठी सुवर्णसंधी
Rashtriya Ispat Nigam Limited
Follow us
| Updated on: May 03, 2024 | 12:34 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता नो टेन्शन असणार आहे. भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही मोठी संधी नक्कीच म्हणावी लागेल. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेतून विविध पदे ही भरली जाणार आहेत. राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड (RINL) कडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. नुकताच या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड (RINL) कडून प्रशिक्षणार्थी (वित्त) रिक्त पदांसाठी ही भरती सुरू आहे. चला तर मग जाऊन घ्या या भरती प्रक्रियेबद्दल आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

ही भरती प्रक्रिया राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेडकडून राबवली जातंय. vizagsteel.com या साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत.

ही भरती प्रक्रिया दहा पदांसाठी सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 6 मे 2024 आहे. इच्छुकांना या तारखेच्या अगोदरच अर्ज करावीत लागणार आहेत. 6 मेनंतर आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज नाही करता येणार.

या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारा उमेदवार हा पदवीधर असावा, मान्यताप्राप्त विद्यापीठातून उमेदवाराने पदवी घेणे आवश्यक आहे. यासोबतच इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया किंवा इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियामधून इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण उमेदवार असणेही आवश्यक आहे.

या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे जास्तीत जास्त वय 28 असावे. इंटरमिजिएट परीक्षेत मिळालेल्या मार्कवरून उमेदवाराची निवड ही केली जाईल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करावीत. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 मे 2024 आहे.

संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.