2.50 लाख रुपये महिना पगार असलेली नोकरी हवी? मग लगेचच करा अर्ज, परीक्षेचे नो टेन्शन

RITES India Limited Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरीवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अर्ज करावीत. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी सुरू आहे. अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत.

2.50 लाख रुपये महिना पगार असलेली नोकरी हवी? मग लगेचच करा अर्ज, परीक्षेचे नो टेन्शन
Rail India Technical and Economic Service
Follow us
| Updated on: Aug 26, 2024 | 2:17 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. ही भरती प्रक्रिया रेल इंडिया टेक्निकल अॅन्ड इकोनॉमिक सर्व्हिस (RITES) लिमिटेडकडून राबवली जातंय. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीखही जवळ आलीये. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

rites.com या साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. शेवटच्या तारखेच्या अगोदरच आपल्याला अर्ज करावी लागतील. या भरती प्रक्रियेतून एकून 11 पदे भरली जाणार आहेत. मुळात म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत आहे. यामुळे शिक्षणाची अट ही पदानुसार लागू करण्यात आलीये. 

या भरती प्रक्रियेतून मुख्य निवासी अभियंता, वरिष्ठ नियोजन आणि वेळापत्रक विशेषज्ञ, निवासी अभियंता या पदांचा समावेश आहे. फक्त शिक्षणच नाही तर या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित कामाचा 8 ते 23 वर्षांचा अनुभव असणे देखील अत्यंत आवश्यक आहे. 

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 63 च्या पुढे नसावे. या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे निवड झालेल्या उमेदवाराला अत्यंत चांगला पगार हा मिळणार आहे. निवड झालेल्या उमेदवाराला 85,000 ते 2,50,000 पर्यंत पगार मिळणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधीच आहे.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा ही द्यावी लागणार नाहीये. थेट मुलाखतीमधूनच उमेदवाराची निवड ही केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 5 सप्टेंबर 2024 आहे आणि त्यापूर्वीच आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. 

म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर
म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर.
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार.
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?.
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान.
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले..
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले...
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी.
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार.
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी.
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी.
'राऊत भैसाटलेले, त्यांच्या बुद्धीला लकवा', भाजपच्या नेत्याचा पलटवार
'राऊत भैसाटलेले, त्यांच्या बुद्धीला लकवा', भाजपच्या नेत्याचा पलटवार.