परीक्षेचे नो टेन्शन, मुलाखतीमधून होणार उमेदवाराची निवड, केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी, ‘या’ विभागात बंपर भरती

RITES Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची थेट संधी तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज ही करावीत.

परीक्षेचे नो टेन्शन, मुलाखतीमधून होणार उमेदवाराची निवड, केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी, 'या' विभागात बंपर भरती
Rail India Technical and Economic Services
Follow us
| Updated on: Apr 03, 2024 | 3:08 PM

सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी संधी तुमच्यासाठी म्हणावी लागेल. विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने वयाची आणि शिक्षणाची अट ही पदानुसार लागू करण्यात आलीये.

Rail India Technical and Economic Services मध्ये नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेतून अभियंता, रेखाचित्र आणि डिझाइन विशेषज्ञ यासारखी पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. खरोखरच ही मोठी संधी आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी rites.com या साईटला भेट द्या. येथेच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. यामुळे इच्छुकांनी ही मोठी संधी न सोडता लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 7 एप्रिल 2024 आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 55 पेक्षा अधिक नसावे. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची परीक्षा ही उमेदवारांना द्यावी लागणार नाहीये.

थेट मुलाखतीतून उमेदवाराची निवड ही केली जाणार आहे. परीक्षेचे नो टेन्शन उमेदवारांना असणार आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 7 एप्रिल 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहे. केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही आपल्याकडे नक्कीच आहे.

जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं
जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं.
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं.
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्.
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय.
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर.
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार.
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'.
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ.
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'.
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.