रेल्वेत बंपर भरती, ‘ही’ पदे जाणार भरली, लगेच करा अर्ज आणि…

RRB Paramedical Jobs 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावीत. ही मोठी सुवर्णसंधीच म्हणावी लागेल.

रेल्वेत बंपर भरती, 'ही' पदे जाणार भरली, लगेच करा अर्ज आणि...
Railway
Follow us
| Updated on: Aug 21, 2024 | 4:36 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एकप्रकारची मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अर्ज करावीत. विशेष म्हणजे भारतीय रेल्वे विभागात नोकरी करण्याची ही संधी आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी सुरू आहे. ऑनलाईन पद्धतीने भरतीसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. पॅरा-मेडिकल पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेतून 1376 पदे ही भरली जाणार आहेत. 17 ऑगस्ट 2024 पासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालीये. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची प्रक्रिया. 

या भरती प्रक्रियेतून नर्सिंग अधीक्षक 713, आरोग्य आणि मलेरिया निरीक्षक ग्रेड 126 पदे, फार्मासिस्ट 246 पदे, रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन 64 पदे, प्रयोगशाळा अधीक्षक 27 पदे, फील्ड वर्कर 19 पदे, ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट 4 पदे, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट 7 पदे अशी विविध पदे या भरती प्रक्रियेतून भरली जाणार आहेत. 

या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आली असून 18 वर्ष पूर्ण असलेले उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना संगणक आधारित परीक्षा ही द्यावी लागणार आहे. यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली जाईल आणि वैद्यकीय तपासणीनंतर उमेदवाराची निवड ही केली जाईल.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 500 रूपये फीस ही भरावी लागणार आहे. यामध्ये प्रवर्गातील उमेदवार आणि महिलांसाठी 250 रूपये फीस ही असणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अधिसूचना ही व्यवस्थित अगोदर वाचून घ्यावी आणि मगच अर्ज ही करावीत.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.