नोकरीच्या शोधात आहात? मग लगेचच करा अर्ज आणि मिळवा दोन लाखांपेक्षाही अधिक पगार आणि..
SAIL Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमाी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी नक्कीच म्हणावी लागणार आहे.
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. खरोखरच ही मोठी संधी आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार देखील मिळणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला आॅनलाईन पद्धतीने अर्ज करावी लागणार आहेत.
ही भरती प्रक्रिया SAIL म्हणजेच Steel Authority of India Limited यांच्याकडून राबवली जातंय. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. ही एकप्रकारची मेगा भरतीच म्हणावी लागणार आहे. व्यवस्थापक पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. 26 मार्च 2024 पासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालीये.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 एप्रिल 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. एकून 55 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची अटही पदानुसार लागू करण्यात आलीये.
वयाची अटही पदानुसार असणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना परीक्षेसह मुलाखत देखील द्यावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 700 रूपये फीस ही भरावी लागणार आहे. प्रवर्गातील उमेदवारांना फीसमध्ये थोडी सूट देण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच आहे. विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना दोन लाखांपेक्षाही अधिक पगार मिळणार आहे.
परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 एप्रिल 2024 आहे, आपल्याला त्यापूर्वीच या भरतीसाठी अर्ज करावी लागणार आहेत. थेट सेलमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही Steel Authority of India Limited च्या साईटला भेट देऊ शकता. तिथेच तुम्हाला सविस्तर माहिती ही आरामात मिळेल.