सैनिक स्कूलमध्ये नोकरी करण्याची संधी, अर्ज करण्यासाठी ही आहे शेवटची तारीख, ‘या’ पदांसाठी भरती सुरू
Sainik School Satara Bharti 2024 : सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुकांनी अजिबताच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी ही नक्कीच आहे. चला तर फटाफट करा अर्ज.
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी नक्कीच म्हणावी लागणार आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे सैनिक स्कूल सातारामध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. ही भरती विविध पदांसाठी पार पडत असल्याने शिक्षणाची आणि वयाची अट ही पदानुसार लागू करण्यात आलीये.
सैनिक स्कूल सातारा यांच्याकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. खरोखरच ही मोठी संधी आहे. सैनिक स्कूल सातारा यांच्याकडून ही भरती प्रक्रिया पाच जागांसाठी राबवली जातंय. या भरती प्रक्रियेतून रिक्त जागा या भरल्या जातील. टीजीटी आणि वॉर्ड बॉय या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. इच्छुकांनी लगेचच भरतीसाठी अर्ज करावीत.
इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याच्या अगोदर अधिसूचना ही व्यवस्थितपणे वाचून घ्यावी, ही मोठी संधी नक्कीच आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. 21 ते 40 वयोगटातील उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात, खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी नक्कीच म्हणावी लागणार आहे.
उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीनेच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 एप्रिल 2024 आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत, चला तर मग झटपट या भरतीसाठी अर्ज करावीत.
http://www.sainiksatara.org या साईटवर भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मुख्याध्यापक, सैनिक स्कूल सातारा. सदर बाजार, जिल्हा सातारा येथे अर्ज करावीत. 25 एप्रिल 2024 च्या अगोदर आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. https://www.sainiksatara.org/images/School_web_site_Advt__03_Apr_24.pdf या लिंकवर उमेदवारांना अधिसूचना ही वाचायला मिळेल.