अर्ज करण्याची शेवटची संधी, विविध पदांसाठी भरती, तब्बल 400 हून अधिक पदे आणि…

जर तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर ही शेवटची संधी तुमच्याकडे आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावा. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत आहे. उद्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज करण्याची शेवटची संधी, विविध पदांसाठी भरती, तब्बल 400 हून अधिक पदे आणि...
job
Follow us
| Updated on: Jun 24, 2024 | 3:03 PM

जर तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच भरतीसाठी अर्ज करावीत. ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल. काही दिवसांपूर्वीच या भरती प्रक्रियेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलीये. संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसकडून ही भरती राबवली जातंय. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी सुरू आहे. या भरती प्रक्रियेतून 419 पदे ही भरली जातील. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे नक्कीच आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही तासच शिल्लक राहिले आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 जून 2024 आहे. त्यापूर्वीच इच्छुक उमेदवारांना अर्ज ही करावी लागणार आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावीत. आपण अर्ज नेमक्या कोणत्या पदासाठी करत आहोत, हे उमेदवाराने सर्वात अगोदर तपासावे. ही भरती प्रक्रिया नर्सिंग ऑफिसर, स्टेनोग्राफर, टेक्निशियन अशा विविध पदांसाठी होत आहे.

या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. पदानुसार वयाची अट आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी sgpgims.org.in या साईटवर जा आणि याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. भरती प्रक्रियेच्या पुढच्या माहितीसाठी आपल्याला संबंधित वेबसाईट चेक करावी लागेल.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावा. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. यामुळे शिक्षणाची अट ही पदानुसार लागू करण्यात आलीये. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 जून 2024 आहे, त्यापूर्वीच अर्ज करावीत.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.