दहावी आणि बारावी पास असणाऱ्यांसाठी थेट संधी, लगेचच करा अर्ज, शेवटची…

Sarkari Naukri 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी वेळ न घालता अर्ज करावीत. विशेष म्हणजे मोठी संधी ही तुमच्याकडे नक्कीच आहे.

दहावी आणि बारावी पास असणाऱ्यांसाठी थेट संधी, लगेचच करा अर्ज, शेवटची...
Nuclear Power Corporation of India Limited
Follow us
| Updated on: Sep 11, 2024 | 4:32 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करावीत. विशेष म्हणजे ही एकप्रकारची मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. न्यूक्लियर पावर कॉरपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्याकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया. 

थेट न्यूक्लियर पावर कॉरपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 22 ऑगस्ट 2024 पासून सुरू झालीये. आज म्हणजेच 11 सप्टेंबर 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अर्ज करावीत. 

npcil.nic.in. या साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. तिथेच आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती देखील आरामात मिळेल. ही भरती प्रक्रिया 279 पदांसाठी सुरू आहे. ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी सुरू आहे. चला तर मग लगेचच करा अर्ज. 

उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी दहावी आणि बारावी पास उमेदवार अर्ज करू शकतात. यासोबतच उमेदवार हा आयटीआय पास झालेला असावा. 18 ते 24 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना 100 रूपये फीस ही भरावी लागणार आहे. उमेदवारांना सर्वात अगोदर संगणकावर आधारित चाचणी द्यावी लागेल. त्यानंतर मुलाखत घेतली जाईल आणि मग उमेदवाराची निवड ही केली जाईल. विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना चांगलाच पगार देखील मिळणार आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.