शिपिंग कॉर्पोरेशनमध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरू, इतक्या पदांसाठी भरती, मोठी संधी, लगेचच करा अर्ज, इतके दिवस..
SCI Mumbai Bharti 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही शेवटची संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. आता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी असून बक्कळ पगाराची नोकरी मिळणार आहे. भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. काही दिवसांपूर्वीच या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.
शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी ही तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी दोन प्रकारे अर्ज करू शकता. एक म्हणजे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. दुसरे म्हणजे तुम्ही ईमेलच्या मदतीनेही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. खरोखरच ही मोठी संधी आहे.
ही भरती प्रक्रिया तीन रिक्त पदांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 मे 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. सचिवालय अधिकारी पदासाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये.
या भरती प्रक्रियेसाठी 32 वयोगटातील उमेदवार हे आरामात अर्ज करू शकतात. shorerecruitment@sci.co.in या मेलवरही तुम्ही भरती प्रक्रियेचा अर्ज पाठवू शकता किंवा https://www.shipindia.com/ या साईटवर जाऊनही तुम्ही भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना वाचून घ्यावी.
परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 मे 2024 आहे आणि त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार मिळणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी फटाफट भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.