परीक्षेचे नो टेन्शन, थेट मुलाखतीमधून होणार उमेदवाराची निवड, ‘या’ जिल्हा परिषदेमध्ये बंपर भरती

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरती सुरू झालीये. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. विशेष म्हणजे थेट मुलाखतीमधूनच उमेदवाराची निवड ही केली जाणार आहे.

परीक्षेचे नो टेन्शन, थेट मुलाखतीमधून होणार उमेदवाराची निवड, 'या' जिल्हा परिषदेमध्ये बंपर भरती
Follow us
| Updated on: Dec 27, 2023 | 1:09 PM

मुंबई : जर आपले शिक्षण हे वैद्यकीय क्षेत्रामध्ये झाले असेल तर ही मोठी संधी तुमच्यासाठी चालून आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी म्हणावी लागणार आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे ही बंपर भरती प्रक्रिया आहे. या परीक्षेची सर्वात खास बाब म्हणजे कोणत्याही प्रकारची परीक्षा ही उमेदवाऱ्यांना द्यावी लागणार नाहीये. थेट मुलाखतीच्या माध्यमातूनच उमेदवारांनी निवड ही केली जाणार आहे. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. सार्वजनिक आरोग्य विभागात ही भरती सुरू आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत आहे. या भरती प्रक्रियेतून तब्बल 65 पदे ही भरली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची अट देखील पदानुसार ठेवण्यात आलीये.

ही भरती प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने केली जाणार आहे. उमेदवारांना फक्त आणि फक्त ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराची निवड मुलाखतीतून केली जाईल. नोकरीचे ठिकाण हे सिंधुदुर्ग आहे. उमेदवारांना या भरती प्रक्रियेच्या मुलाखतीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे उपस्थित राहवे लागेल.

या भरती प्रक्रियेसाठी 2 जानेवारी 2024 ला मुलाखती ठेवण्यात आल्या आहेत. मुलाखतीला येताना उमेदवारांना आपले महत्वाचे कागदपत्र हे सोबत आणावे लागणार आहेत. खरोखरच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही संधी आहे. वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस एकून जागा 10, स्पेशालिस्ट एकून जागा 33, वैद्यकीय अधिकारी एकून जागा 18.

वैद्यकीय अधिकारी आयुष एकून जागा 1, सुपर स्पेशालिस्ट एकून जागा 3, बायोमेडिकल इंजिनिअर आयपीएचएस कोऑर्डिनेटर एकून जागा 1 याप्रमाणे ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला 2 जानेवारी 2024 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहवे लागणार आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.