RRB Exam : आरआरबी परीक्षेकरिता नागपूर आणि सिकंदराबाद दरम्यान विशेष ट्रेन
वर्धा, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, मनमाड, नाशिक रोड, कल्याण, पनवेल, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डुवाडी, सोलापूर, कलाबुर्गी, वाडी, विकाराबाद, लिंगमपल्ली.
मुंबई : मध्य रेल्वे, आरआरबी परीक्षेला (RRB Exam) उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन नागपूर (Nagpur)आणि सिकंदराबाद दरम्यान आरआरबी परीक्षा विशेष ट्रेन (Special Train) चालवली जाणार आहे.
महत्त्वाचे मुद्दे
- 01203 विशेष गाडी दि. 7.5.2022 रोजी नागपूर येथून 13.30 वाजता सुटेल आणि सिकंदराबाद येथे दुसऱ्या दिवशी 21.45 वाजता पोहोचेल.
- 01204 विशेष गाडी दि. 9.5.2022 रोजी सिकंदराबाद येथून 20.30 वाजता सुटेल आणि नागपूर येथे तिसऱ्या दिवशी 05.00 वाजता पोहोचेल.
- थांबे: वर्धा, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, मनमाड, नाशिक रोड, कल्याण, पनवेल, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डुवाडी, सोलापूर, कलाबुर्गी, वाडी, विकाराबाद, लिंगमपल्ली.
- संरचना: ९ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, एक जनरेटर व्हॅन.\
- आरक्षण: सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर 01203 विशेष ट्रेनचे विशेष शुल्कासह बुकिंग दि. 6.5.2022 पासून सुरू होईल.
हे सुद्धा वाचा
प्रवाशांनी स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड नियमांचे पालन करण्याची विनंती करण्यात येत आहे.