SPPU Jobs : विद्येच्या माहेरघरी प्राध्यापकांची गरज ! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नोकरीची संधी, वाचा सविस्तर

विद्यापीठात प्राध्यापकाची नोकरी आहे त्यामुळे अर्थातच नोकरीचं ठिकाण पुणे आहे. या नोकरीसाठी इच्छुक असणारे उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करताना तो विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवरूनच करायचा आहे तरच तो स्वीकारला जाणार आहे.

SPPU Jobs : विद्येच्या माहेरघरी प्राध्यापकांची गरज ! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नोकरीची संधी, वाचा सविस्तर
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नोकरीची संधीImage Credit source: facebook
Follow us
| Updated on: May 11, 2022 | 6:21 PM

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) नोकरीची संधी (Job Opportunity)उपलब्ध आहे. प्राध्यापक (Professor) पदासाठीची ही भरती प्रक्रिया आहे. या पदाच्या एकूण 3 जागा आहेत. विद्यापीठात प्राध्यापकाची नोकरी आहे त्यामुळे अर्थातच नोकरीचं ठिकाण पुणे आहे. या नोकरीसाठी इच्छुक असणारे उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करताना तो विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवरूनच करायचा आहे तरच तो स्वीकारला जाणार आहे. अर्ज तुम्ही ऑफलाइन पद्धतीनं देखील करू शकता. सहाय्यक कुलसचिव, प्रशासन-अध्यापन, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे या पत्त्यावर ऑफलाइन अर्ज करता येणार आहे. 25 मे 2022 ही अर्ज करायची शेवटची तारीख आहे.

पदाचे नाव

प्राध्यापक

डिपार्टमेंटनुसार उपलब्ध जागा

रिक्त पदे – 03 पदे

हे सुद्धा वाचा
  1. Commerce – 01
  2. Computer Science – 01
  3. Electronic & Instrumentation Science – 01

डिपार्टमेंट आणि आवश्यक असणारं स्पेशलायझेशन

  1. Commerce – Any Specialization in Commerce Stream
  2. Computer Science – Algorithms, Databases, Big Data and analytics, Language Implementation, Operating Systems, Theory Of Computation.
  3. Electronic & Instrumentation Science – VLSI Design, Digital Signal Processing, Image Processing

कॅटेगरीनुसार उपलब्ध जागा

  • SC – 01
  • OBC – 01
  • Open – 01

शैक्षणिक पात्रता

Ph.D degree in the concerned/allied/relevant discipline

अर्ज पाठवायचा पत्ता

सहाय्यक कुलसचिव, प्रशासन- अध्यापन, सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे – 411007

इतर माहिती

नोकरीचं ठिकाण – पुणे

निवड पद्धती – मुलाखत

अर्ज करायची पद्धत – ऑनलाइन / ऑफलाइन

अर्ज करायची शेवटची तारीख – 25 मे 2022

महत्त्वाचे

इथे अर्ज करा – www.unipune.ac.in

अधिकृत वेबसाईट – CLICK HERE

जाहिरात – CLICK HERE

टीप : अधिकृत माहितीसाठी कृपया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.