SSC MTS 2020 : 10वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरी, रजिस्ट्रेशन सुरु

स्टाफ सिलेक्शन कमिशन अर्थात SSCने शुक्रवारी मल्टी टास्किंग स्टाफ अर्थात MTS भरती परीक्षेसाठी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरु केली आहे. जे लोक 10वी पास आहेत ते या परीक्षेसाठी अर्ज करु शकतात.

SSC MTS 2020 : 10वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरी, रजिस्ट्रेशन सुरु
Follow us
| Updated on: Feb 05, 2021 | 11:48 PM

मुंबई : SSC MTS 2020 परीक्षा 1 जुलै ते 20 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन अर्थात SSCने शुक्रवारी मल्टी टास्किंग स्टाफ अर्थात MTS भरती परीक्षेसाठी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरु केली आहे. जे लोक 10वी पास आहेत ते या परीक्षेसाठी अर्ज करु शकतात. इच्छुक आणि योग्य उमेदवार ऑफिशियल वेबसाईट ssc.nic.in वर जाऊन अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च आहे.(SSC MTS 2020 exam conducted between 1st July to 20th July)

या भरती प्रक्रियेत 18 ते 25 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. मात्र, आरक्षणानुसार वयोमर्यादेत बदल करण्यात आला आहे. SSC ऑनलाईन टेस्ट आणि डिस्क्रिप्टिव्ह पेपरच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. डिस्क्रिप्टिव्ह पेपर हा क्वालीफाय प्रकारचा आहे आणि तो उमेदवाराच्या भाषा कौशल्याबद्दल जाणून घेण्यासाठी घेतली जाते.

महत्वाच्या तारखा –

>> ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख – 5 फेब्रुवारी 2021 >> ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मार्च 2021 >> ऑनलाईन शुल्क जमा करण्याची शेवटची तारीख – 23 मार्च 2021 >> ऑफलाईन चलन भरण्याची शेवटची तारीख – 25 मार्च 2021 >> चलनाद्वारे शुल्क भरण्याची शेवटची तारीख – 29 मार्च 2021 >> टियर – 1 (पेपर-1) सीबीटीची तारीख – 1 जुलै ते 20 जुलै 2021 >> टियर – 2 (पेपर -2) डिस्क्रिप्टिव्ह पेपर – 21 नोव्हेंबर 2021

सप्टेंबरमध्ये होणार एक कॉमन ऑनलाईन परीक्षा

रेल्वे, SSC, IBPSच्या भरती प्रक्रियेसाठी एक कॉमन ऑनलाईन परीक्षा आयोजित करण्यात येईल. नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सीकडून कॉमन इलिजिबिलिटी टेस्ट सप्टेंबरमध्ये आयोजित केली जाईल. याची माहिती स्वत: केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिली आहे. जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना आशा आहे की, NRA सप्टेंबर 2021 पासून CET आयोजित करण्यास सुरुवात करेल, असं म्हटलं आहे.

सीबीएसई बोर्डाच्या 10वी, 12वी परीक्षेचं वेळापत्रक

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक  यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. शिक्षणमंत्र्यांच्या घोषणेमुळे सीबीएसईच्या दहावी बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झालं आहे. अखेर विद्यार्थ्यांना विषयनिहाय परीक्षेची तारीख समजणार आहे. 4 मे ते 10 जून या काळात ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. विद्यार्थ्यांना हे वेळापत्रक cbse.nic.in आणि cbse.gov.in या मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध झालं आहे.

संबंधित बातम्या :

JEE आणि NEET परीक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा, अभ्यासक्रमाबाबत विद्यार्थ्यांना सल्ला

विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा की न्यायालयाच्या चकरा मारायच्या? उच्च न्यायालयाने CBSE ला फटकारलं

SSC MTS 2020 exam conducted between 1st July to 20th July

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.