स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 8200 पदांसाठी मेगा भरती, थेट सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधीच, असा करा अर्ज

सरकारी नोकरीच्या शोधात आहात? मग उशीर न करता लगेच अर्ज करा. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मोठी भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे अर्ज करण्याची शेवटची तारीख अत्यंत जवळ आलीये. जे इच्छुक आहेत, त्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी आपला अर्ज दाखल करावा.

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 8200 पदांसाठी मेगा भरती, थेट सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधीच, असा करा अर्ज
Follow us
| Updated on: Dec 06, 2023 | 3:49 PM

मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. सर्वात महत्वाचे म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस अगदी जवळ आलाय. यामुळेच उमेदवारांनी अजिबात वेळ न घालता लगेचच भरती प्रक्रियेसाठी आपला अर्ज करावा. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपण देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात राहून अर्ज करू शकता. मग उशीर न करता लगेचच अर्ज करा. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 7 डिसेंबर आहे. अर्ज करण्यासाठी अवघा एकच दिवस शिल्लक राहिला आहे.

विशेष म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाकडून राबवली जाणारी ही भरती प्रक्रिया तब्बल 8200 पदांसाठी होत आहे. खरोखरच बँकेमध्ये काम करू इच्छिणाऱ्यांसाठी ही संधीच म्हणावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. बँकेत नोकरी करण्याची अजूनही संधी ही गेली नाहीये. इच्छुकांनी लगेचच अर्ज करावा.

विशेष बाब म्हणजे ही भरती प्रक्रिया तब्बल 8200 पदांसाठी होत असून क्लर्क या पदासाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी sbi.co.in या साईटवर जाऊन अर्ज हा करावा लागणार आहे. तसेच तिथे तुम्हाला भरती प्रक्रियेसंदर्भातील अधिक माहिती देखील मिळेल. अर्ज करताना तुम्हाला काही माहिती तिथे भरावी लागणार आहे. माहिती भरून रजिस्ट्रेशन करा.

या पदभरतीसाठी शिक्षणाची अट महत्वाची आहे. या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही कोणत्याही शाखेतून पदवीधर असणे आवश्यक आहे. फक्त शिक्षणच नाही तर या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट देखील महत्वाची आहे. उमेदवाराचे वय हे 20 पेक्षा कमी नसावे तर 28 पेक्षा अधिक नसावे हे महत्वाचे असणार आहे. या भरती प्रक्रियेसंदर्भातील अपडेट आपल्याला साईटवर बघायला मिळेल.

लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा आणि मिळवा थेट आपल्या हक्काची सरकारी नोकरी. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ही भरती सुरू आहे. खरोखरच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये काम करू इच्छिणाऱ्यांसाठी ही संधी म्हणावी लागणार आहे. परत एकदा लक्षात ठेवा अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 7 डिसेंबर आहे, त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागणार आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.