टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची संधी, ही पदे जाणार भरली, मोठी संधी
TCIL Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेतून विविध पदे ही भरली जाणार आहेत.
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही मोठी संधी नक्कीच आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. काही दिवसंपूर्वीच या भरती प्रक्रियेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलीये. चला तर मग लगेचच करा या भरती प्रक्रियेसाठी अर्ज. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घ्या.
ही भरती प्रक्रिया टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड यांच्याकडून राबवली जातंय. टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑफलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. इच्छुकांनी लगेचच अर्ज करावीत.
ही भरती प्रक्रिया दहा पदांसाठी सुरू आहे. महाव्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक अशी पदे या भरती प्रक्रियेतून भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन, कॉम्प्युटर्स सायन्स आणि आयटीमध्ये शिक्षण झालेले उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकणार आहेत.
या भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना चांगला तगडा पगार देखील मिळणार आहे. हेच नाही तर पदानुसार पगार असणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 1,87,500 ते 1,01,675 पर्यंत पगार मिळेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी सुवर्णसंधीच म्हणावी लागेल. https://www.tcil.net.in/index.php या लिंकवर आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलच सविस्तर माहिती मिळेल.
उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर अधिसूचना व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच भरतीसाठी अर्ज करावा. https://www.tcil.net.in/docs/career/07052024a.pdf /येथे आपल्याला भरती प्रक्रियेची अधिसूचना वाचायला मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 3 जून 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला अर्ज करावी लागणार आहेत.