MAHATRANSCO : इंजिनिअर्स ! परीक्षा द्यायची आणि महापारेषण मध्ये जागा मिळवायची

या पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षेद्वारे (Online Examination) केली जाणार आहे. ही परीक्षा जून किंवा जुलै महिन्यात होऊ शकते. अर्ज शुल्क आणि वयोमर्यादा खुल्या आणि राखीव प्रवर्गासाठी वेगवेगळी आहे. पदांनुसार शैक्षणिक पात्रता खाली दिलेली आहे. पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

MAHATRANSCO : इंजिनिअर्स ! परीक्षा द्यायची आणि महापारेषण मध्ये जागा मिळवायची
MAHATRANSCO JobsImage Credit source: Mahatransco Official Website
Follow us
| Updated on: May 12, 2022 | 4:19 PM

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड (MAHATRANSCO) अंतर्गत 223 जागांसाठी भरती (Recruitment) प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. 24 मे 2022 अर्ज करायची शेवटची तारीख आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीनं करायचा आहे. सहायक अभियंता (पारेषण), सहायक अभियंता (दूरसंचार), सहायक अभियंता (स्थापत्य) या जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. या पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षेद्वारे (Online Examination) केली जाणार आहे. ही परीक्षा जून किंवा जुलै महिन्यात होऊ शकते. अर्ज शुल्क आणि वयोमर्यादा खुल्या आणि राखीव प्रवर्गासाठी वेगवेगळी आहे. पदांनुसार शैक्षणिक पात्रता खाली दिलेली आहे. पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

पदाचे नाव

सहायक अभियंता (Assistant Engineer Transmission)- Bachelors Degree In Electrical Engineering/ Technology

सहायक अभियंता (Assitant Engineer Telecommunication)- Bachelors degree in Engineering stream of B.E.(Electronics & Telecommunication) OR B.Tech (Electronics And Telecommunication)

हे सुद्धा वाचा

सहायक अभियंता (Assitant Engineer Civil) : Bachelors Degree In Civil Engineeering/ Technology

अर्ज शुल्क

खुल्या प्रवर्गासाठी – 700/- रुपये

राखीव प्रवर्गासाठी – 350/- रुपये

वयोमर्यादा

खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे

राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे

इतर माहिती

रिक्त पदे – 223 पदे

नोकरीचं ठिकाण – महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करायची शेवटची तारीख – 24 मे 2022

निवड पद्धती : ऑनलाईन परीक्षा

परीक्षेची संभाव्य तारीख – जून / जुलै 2022

शैक्षणिक पात्रता

  1. Project Engineer-C : Full time BE/ B.Tech in Electronics and Communication/ Electronics from a recognised university with at least 60% aggregate marks.
  2. Engineer Trainee(Servo) : BE/B.Tech.(Electronics &Communication/ Electronics Engineering) from a recognized Institute/university with minimum 60% marks.
  3. Engineer Trainee(Digital)- BE/B.Tech (Electronics &Communication/ Electronics Engineering) from a recognized Institute/university with minimum 60% marks.
  4. Technical Trainee(Electrical)- Diploma in Electrical Engineering
  5. Administrative Trainee – 1) Graduate from a recognized university 2) Knowledge of typing & use of personal computers and applicants.

महत्त्वाचे

टीप : अधिकृत माहितीसाठी कृपया महापारेषणच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.