Nagpur Jobs : हाऊ ना भाऊ, आहे नं नोकरी नागपुरात ! मुलाखत घेऊन राहिले, तुम्ही अर्ज कराल तर होईल नं काम…
अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. खाली दिलेली जाहिरात नीट वाचा आणि अर्ज करण्यास इच्छुक असाल तर अर्जासोबत योग्य ती कागदपत्रं जोडून अर्ज वेळेत दिलेल्या पत्त्यावर पाठवा.
नागपूर : यंत्र इंडिया लि. नागपूर (Nagpur) अंतर्गत भरती प्रक्रिया (Recruitment Process) सुरु करण्यात आलीये. कंपनी सचिव या पदासाठी ही भरती सुरु करण्यात आलीये. अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे. ऑनलाईन अर्जाची सोय नाही. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 8 मे 2022 आहे. कंपनी नागपूर स्थित असल्यामुळे अर्थातच नोकरीचं ठिकाण नागपूर असणारे. इच्छुक उमेदवार ICSI (Institute Of Comapny Secretaries Of India) पास असावा. वयाची अट 32 ते 48 वर्षे आहे. या पदासाठी निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. खाली दिलेली जाहिरात नीट वाचा आणि अर्ज करण्यास इच्छुक असाल तर अर्जासोबत योग्य ती कागदपत्रं जोडून अर्ज वेळेत दिलेल्या पत्त्यावर पाठवा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
इंडिया लिमिटेड, ऑर्डनन्स फॅक्टरी अंबाझरी, अमरावती रोड, वाडी, नागपूर – 440021 (एमएस), भारत
पदाचं नाव
कंपनी सचिव
इतर माहिती
एकूण जागा – 01
शैक्षणिक पात्रता – ICSI पास
वयाची अट – 32 ते 48 वर्षांपर्यंत
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचं ठिकाण – नागपूर
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
महत्त्वाचे
वेतन – 70,000/-
निवड पद्धत – मुलाखतीद्वारे
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 मे 2022
अधिकृत वेबसाईट – https://www.yantraindia.co.in/
टीप : अधिकृत माहितीसाठी कृपया कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
इतर बातम्या