UIDAI Recruitment 2022: आधार कार्ड बनवणाऱ्या कंपनीत जाणार का? नोकरी लागली तर तेवढे ते फोटोपण चांगले येतील असं बघा

ज्या उमेदवारांना अर्ज करण्याची इच्छा असेल आणि जे पात्र असतील त्या उमेदवारांनी यूआईडीएआई (UIDAI) अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख अनुक्रमे 13 जून आणि 9 जून 2022 अशी आहे. दोन पदांसाठी जागा खालीलप्रमाणे

UIDAI Recruitment 2022: आधार कार्ड बनवणाऱ्या कंपनीत जाणार का? नोकरी लागली तर तेवढे ते फोटोपण चांगले येतील असं बघा
आधार कार्ड बनवणाऱ्या कंपनीत जाणार का?Image Credit source: Official Website
Follow us
| Updated on: May 27, 2022 | 3:43 PM

UIDAI Recruitment 2021: भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण, UIDAI ने दिल्ली आणि इतर राज्यांमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया (Recruitment Process) सुरु केलीये. अर्ज ऑनलाइन (Online Application) पद्धतीनं करायचा आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करण्याची इच्छा असेल आणि जे पात्र असतील त्या उमेदवारांनी यूआईडीएआई (UIDAI) अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख अनुक्रमे 13 जून आणि 9 जून 2022 अशी आहे. दोन पदांसाठी जागा खालीलप्रमाणे

पहिले पद

  • UIDAI ने आपले मुख्यालय, नवी दिल्लीसह राज्य कार्यालयांमध्ये खालील पदे प्रतिनियुक्ति तत्वावर (बाह्य सेवा अट) भरण्याचे ठरवले आहे. त्यासाठी पात्र अधिकारी उमेदवारांनी खाली दिलेल्या पदांनुसार अर्ज करावेत

पदांची नावे

  • उप निर्देशक (प्रोद्यौगिकी)
  • सहायक निर्देशक (प्रोद्यौगिकी)
  • तंत्रज्ञान अधिकारी
  • सहायक तंत्रज्ञान अधिकारी
  • उप निदेशक
  • अनुभाग अधिकारी
  • सहायक अनुभाग अधिकारी
  • सहायक लेखा अधिकारी
  • लेखाकार
  • खासगी सचिव
  • कनिष्ठ अनुवाद अधिकारी

अर्ज करण्याची शेवटची तारीख

हे सुद्धा वाचा

सर्व माध्यमातून अर्ज करण्याची शेवटची तारीख 13.06.2022 आहे. या जागा प्रतिनियुक्तीच्या आधारे भरल्या जाणार आहेत त्यामुळे बिगर-सरकारी अर्जदार यासाठी पात्र नसतील. अर्ज पाठवण्यासाठी पत्ता आणि इतर सविस्तर माहितीकरिता कृपया या वेबसाइटला www.uidai.gov.in भेट द्या.

दुसरे पद

  • या पदांसाठी विविध माध्यमांतून अर्ज करण्याची अंतिम तारीख 09.06.2022 पर्यंत वाढवली गेली आहे. ज्यांनी 23.03.2022 च्या मुदती आपले अर्ज योग्य त्या माध्यमातून पाठवले आहेत त्यांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. नवे अर्जदार खालील पत्त्यावर आपले अर्ज पाठवू शकतात.
  • निर्देशक, (मा.स.), भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (यूआईडीएआई), हाउस्फेद परिसर, बेल्टोला, दिसपुर, गुवाहाटी- 781006
  • या जागा प्रतिनियुक्तीच्या आधारे भरल्या जाणार आहेत त्यामुळे बिगर-सरकारी अर्जदार यासाठी पात्र नसतील.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.