UIIC मध्ये मेगा भरती, तब्बल इतक्या पदांसाठी भरती सुरू, लगेचच…

UIIC Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. ही मोठी संधी नक्कीच आहे.

UIIC मध्ये मेगा भरती, तब्बल इतक्या पदांसाठी भरती सुरू, लगेचच...
job
Follow us
| Updated on: Oct 15, 2024 | 3:56 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेतून प्रशासकीय अधिकारी (स्केल-I) ची पदे भरली जाणार आहेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (UIIC) कडून ही भरती सुरू आहे. 

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये नोकरी करण्याती सुवर्णसंधी ही तुमच्याकडे आहे. काही दिवसांपूर्वीच या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेतून 200 पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. आजपासूनच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालीये. 

15 ऑक्टोबर 2024 पासून तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 5 नोव्हेंबर 2024 निश्चित करण्यात आलीये. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची अटही पदानुसार लागू करण्यात आलीये. 

तांत्रिक पदवी, चार्टर्ड अकाउंटन्सी, कायद्याची पदवी आणि इतर काही पदवी असलेले उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. 21 ते 30 वयोगटाचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतीनंतर उमेदवाराची निवड ही केली जाईल. विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार मिळणार आहे. 

प्रशासकीय अधिकारी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 50 हजार 925 रुपये ते 96 हजार 765 रुपये पगार दिला जाणार आहे.  250 रुपये फीस उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी भरावी लागणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी लगेचच अर्ज करावीत. ही सुवर्णसंधीच म्हणावी लागेल. 

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.