UPSC CAPF 2022 : फ्युचर ‘असिस्टंट कमांडंट’ ! अर्ज भरा आणि अभ्यासाला लागा…

या पदासाठी परीक्षेद्वारे निवड केली जाणार आहे. अर्ज ऑनलाईन करायचा आहे. अर्ज करायची शेवटची तारीख 10 मे 2022 आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं कमाल आणि किमान वय, शैक्षणिक पात्रता दिलेली आहे.

UPSC CAPF 2022 : फ्युचर 'असिस्टंट कमांडंट' ! अर्ज भरा आणि अभ्यासाला लागा...
UPSC CAPF 2022 : फ्युचर 'असिस्टंट कमांडंट' ! अर्ज भरा ...Image Credit source: TV9 marathi
Follow us
| Updated on: May 05, 2022 | 10:39 AM

नवी दिल्ली : केंद्रीय पोलीस निमलष्करी दले सीमा सुरक्षा दल (BSF), केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), इंडो- तिबेट सीमा पोलीस (ITBP), आणि सशस्त्र सीमा बल (SSB) इ. मध्ये असिस्टंट कमांडंट पदाच्या 253 जागांसाठी भरती सुरु करण्यात आलीये. उमेदवार कोणत्याही शाखेतून पदवीधर असावा. या पदासाठी परीक्षेद्वारे निवड केली जाणार आहे. ही लेखी परीक्षा 7 ऑगस्ट 2022 रोजी घेतली जाणार आहे. अर्ज ऑनलाईन करायचा आहे. अर्ज करायची शेवटची तारीख 10 मे 2022 आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय किमान 20 वर्षे आणि कमाल 25 वर्षे असावं.

  1. विभागाचं नाव – केंद्रीय सशस्त्र पोलीस दल
  2. पदाचे नाव – असिस्टंट कमांडंट
  3. एकूण जागा – 253
  4. शैक्षणिक पात्रता – पदवीधर (कोणत्याही शाखेतील पदवी)
  5. हे सुद्धा वाचा
  6. वयाची अट – 20 ते 25 वर्षे
  7. शेवटची तारीख – 10 मे 2022
  8. अर्ज करायची पद्धत – ऑनलाईन
  9. निवड पद्धती – लेखी परीक्षा
  10. लेखी परीक्षा – 7 ऑगस्ट 2022
  11. नोकरीचं ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज शुल्क

जनरल/ OBC – 200/- रुपये इतर प्रवर्ग – शुल्क नाही

महत्त्वाचे

शेवटची तारीख – 10 मे 2022

अधिकृत वेबसाईट – Click Here

जाहिरात – Click Here

Online Application – Click Here

टीप : अधिकृत माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाईटला भेट द्या

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.