विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेमध्ये नोकरी करण्याची संधी, मुलाखतीमधून होणार निवड, लगेच करा अर्ज

VNIT Nagpur recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. मुलाखतीमधून उमेदवारांची निवड ही केली जाणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेमध्ये नोकरी करण्याची संधी, मुलाखतीमधून होणार निवड, लगेच करा अर्ज
job
Follow us
| Updated on: May 16, 2024 | 6:08 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे ही सुवर्णसंधी नक्कीच आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा करावा लागेल. नुकताच या भरती प्रक्रियेची अधिसूचना जाहीर करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवाराला तगडा पगार देखील मिळणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी फटाफट भरतीसाठी अर्ज करावीत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

ही भरती प्रक्रिया विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था नागपूर यांच्याकडून राबवली जातंय. थेट विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेमध्ये नोकरी करण्याची एक मोठी संधी तुमच्याकडे नक्कीच आहे. या भरती प्रक्रियेतून ज्युनियर रिसर्च फेलोचे पद भरले जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची आणि वयाची अट ही लागू करण्यात आलीये.

ही भरती प्रक्रिया एका जागेसाठी होत आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारा उमेदवार हा रसायनशास्त्र अथवा इतर संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर असावा. प्रथम श्रेणीतील पदवी उमेदवाराकडे असावी. फक्त हेच नाही तर उमेदवाराने सेट किंवा नेट परीक्षा देखील दिलेली असावी. या भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार देखील मिळणार आहे.

https://vnit.ac.in/ या लिंकवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29 मे 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. या भरती प्रक्रियेसाठी परीक्षेचे अजिबातच टेन्शन राहणार नाहीये.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSez1Jct9Y90uY_Gyk7bV-6LWtLkupk2WTKWfiCJHdg_0X1nKQ/viewform या लिंकवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज हा करावा लागेल. https://drive.google.com/file/d/1dZVN6YDClc_IFQvPDEM4a7duCMOeghtd/view वर आपल्याला भरती प्रक्रियेची अधिसूचना वाचायला मिळेल.

उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर अधिसूचना ही व्यवस्थिपणे वाचून घ्यावी आणि मगच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. मुलाखतीमधून उमेदवाराची निवड केली जाणार आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना उमेदवारांनी अर्जासोबतच काही कागदपत्रेही जोडावीत. अर्ज करताना हे चेक करा की, आपण भरलेली संपूर्ण माहिती बरोबर आहे का.

भुजबळांच्या मंत्रिपदाचं काय? मंत्री करतो असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत?
भुजबळांच्या मंत्रिपदाचं काय? मंत्री करतो असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत?.
CID पथकाला गुंगारा? कराडला कोणाचा सहारा?आरोपीची कार दादांच्या ताफ्यात?
CID पथकाला गुंगारा? कराडला कोणाचा सहारा?आरोपीची कार दादांच्या ताफ्यात?.
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.