Bank Jobs : पदवीधरांनो इथे नोकरी मिळेल ! परीक्षा नाही, शैक्षणिक पात्रता, वयाची अट सगळं एका क्लिकवर

अभ्युदय को. ऑप बँक महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक मध्ये विस्तारलेली अर्बन को.ऑप बँक आहे. सध्या मुंबई अंतर्गत या बँकेच्या पदांची भरती सुरु करण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 एप्रिल 2022 आहे.

Bank Jobs : पदवीधरांनो इथे नोकरी मिळेल ! परीक्षा नाही, शैक्षणिक पात्रता, वयाची अट सगळं एका क्लिकवर
वैद्यकीय क्षेत्रातील या शाखेत बंपर कमाईImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 12:29 PM

मुंबई : अभ्युदय को. ऑप बँक महाराष्ट्र (Maharashtra), गुजरात (Gujarat) आणि कर्नाटक (Karnatak) मध्ये विस्तारलेली अर्बन को.ऑप बँक आहे. सध्या मुंबई अंतर्गत या बँकेच्या पदांची भरती सुरु करण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 एप्रिल 2022 आहे. पदवीधरांना ही चांगली संधी असून इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज पाठवल्यानंतर शॉर्ट लिस्ट उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार आहे. अर्जात तुमचा चालू असणारा इमेल आयडी देणं अपेक्षित आहे कारण शॉर्ट लिस्ट झालेल्या उमेदवारांना इमेलद्वारे निकाल कळणार आहे. अर्ज ऑनलाईन भरण्यासाठीची साईट काल रात्री (14 एप्रिलच्या रात्री) 12 AM ला उपलब्ध करून देण्यात आली आहे जी 24 एप्रिलला रात्री 11.59 PM ला बंद करण्यात येईल. अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी

पदाचे नाव आणि त्यानुसार उपलब्ध असणाऱ्या जागा

एकूण जागा – 06

वरिष्ठ व्यवस्थापक (Accounts) – 01 व्यवस्थापक (Accounts) – 02 व्यवस्थापक ( IT) – 03

वयाची अट

1) वरिष्ठ व्यवस्थापक (Accounts) – 40 वर्षापर्यंत 2) व्यवस्थापक (Accounts) – 40 वर्षापर्यंत 3) व्यवस्थापक ( IT) – 40 वर्षापर्यंत

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

1) वरिष्ठ व्यवस्थापक (Accounts) – Graduate with Associate/ Fellow Membership of ICAI and must be well-versed in Computer Knowledge अनुभव – कमीत कमी 5 वर्षे

2) व्यवस्थापक (Accounts) – Graduate with Associate/ Fellow Membership of ICAI and must be well-versed in Computer Knowledge अनुभव – कमीत कमी 2 वर्षे

3) व्यवस्थापक (IT) – Graduation in relevant discipline such as Computer Engineering or Information Technology or Software Developer etc. from a recognized University on full time basis अनुभव – कमीत कमी 2 वर्षे

इतर माहिती

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

निवड करण्याची पद्धत – मुलाखत

नोकरीचं ठिकाण – मुंबई

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

महत्त्वाचे

अर्ज – Click Here 

अधिकृत संकेतस्थळ – https://www.abhyudayabank.co.in/

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 एप्रिल 2022

मूळ जाहिरातीसाठी ही PDF बघावी.

इतर बातम्या :

Copper pot ; तांब्याच्या भांडयात पाणी पिण्याचे ‘आरोग्यदायी’ फायदे

Hasan Mushrif : मुश्रीफांविरोधात भाजपचा कागलमध्ये मोर्चा, समरजित घाटगे यांच्या आरोपांना मुश्रीफ यांचं सडेतोड उत्तर

ICICI चे आपल्या ग्राहकांना स्पेशल गिफ्ट; एफडीवरील व्याजाचे दर वाढवले, ज्येष्ठ नागरिकांना मिळणार अतिरिक्त व्याज

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.