Yavatmal ZP Recruitment 2023 : यवतमाळ जिल्हा परिषदेमध्ये इतक्या जागांसाठी भरती, या तारखेपर्यंत करा अर्ज!

यवतमाळ जिल्ह्यासाठी एकूण 875 जागांसाठी भरती होणार आहे. यवतमाळ जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी प्रक्रिया शनिवारपासून सुरुवात झाली. यवतमाळ जिल्हा परिषदेत 875 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

Yavatmal ZP Recruitment 2023 : यवतमाळ जिल्हा परिषदेमध्ये इतक्या जागांसाठी भरती, या तारखेपर्यंत करा अर्ज!
Follow us
| Updated on: Aug 07, 2023 | 7:24 PM

यवतमाळ :  राज्यातील 34 जिल्हा परिषदांमधील भरती प्रक्रियेची जाहिरात निघाली आहे. मेगा भरती असून 19,460 जागांची भरती प्रकिया होणार आहे. यवतमाळ जिल्हा परिषदेमध्ये यातील 875 जागांची भरती होणार आहे. 25 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

जिल्हा परिषदेतील भरती प्रक्रिया इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग सिलेक्शन या संस्थेकडून राबण्यात येणार आहे. ही संस्था भरतीसाठी परीक्षा घेणार आहे. जिल्हा परिषदेतील विविध ३४ विभागांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. परीक्षेसाठी अभ्यासक्रमाचा पॅटर्न मात्र जिल्हा परिषदेने तयार केला आहे.

आरोग्य पर्यवेक्षक – २ आरोग्य सेवक (पुरुष) ४०% – ५९ आरोग्य सेवक (पुरुष) ५०% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) – १०० आरोग्य परिचारिका [आरोग्य सेवक (महिला)] -३१५ औषध निर्माण अधिकारी – १५ कंत्राटी ग्रामसेवक – १६१ कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (बांधकाम / ग्रामीण पाणी पुरवठा) – ४५ कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) – २ कनिष्ठ लेखा अधिकारी – २ कनिष्ठ सहाय्यक – ५१ कनिष्ठ सहाय्यक लेखा – १३ जोडारी – १ प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ३ रिगमन (दोरखंडवाला) – १ लघुलेखक (उच्च श्रेणी) – १ लघुलेखक (निम्न श्रेणी) – १ वरिष्ठ सहाय्यक – ३ वरिष्ठ सहाय्यक लेखा – ६ मुख्य सेविका / पर्यवेक्षिका – १४ पशुधन पर्यवेक्षक – ३६ विस्तार अधिकारी (कृषि) – ५ विस्तार अधिकारी (पंचायत) -२ विस्तार अधिकारी (शिक्षण) (वर्ग३ श्रेणी २) – १८ विस्तार अधिकारी (सांख्यिकी) – ३ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघु पाटबंधारे) – १६

एकूण – 875

  • जिल्हा परिषदेतील भरतीसाठी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या संकेतस्थळावरुन अर्ज करावे लागणार आहे.
  • अर्ज करण्यासाठी आधी संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे.
  • ५ ते २५ ऑगस्टपर्यंत हा अर्ज करता येणार आहे. याच कालवधीत परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.