अकोटच्या 18 वर्षीय अपंग मुलाचा सर्पदंशाने मृत्यू, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर, पंचक्रोशीत हळहळ
अकोट तालुक्यातील ग्राम दनोरी येथील अपंग असलेला 18 वर्षीय विक ज्ञानेश्वर इंगळे याचा पहाटेच्या दरम्यान सर्पदंशाने मृत्यू झाला. विकीवर ओढवलेल्या आपत्तीने कुंटुंबीय हतबल झाले आहेत तर या घटनेने गावकरी हळहळ व्यक्त करत आहेत.
Most Read Stories