Child Rape: ठाण्यात 5 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार, फरार आरोपींचा शोध सुरू
एका 5 वर्षांच्या मुलीवर 20 वर्षीय कामगाराने बलात्कार केल्याची घटना समोर आली होती. रविवारी मुलगी रामनगर येथील घराजवळ खेळत असताना आरोपीने तिला आपल्या घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
ठाण्यातील रामनगर परिसरात, एका 5 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी 20 वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोक्सो कायदा (POCSO) आणि आयपीसी कलम 376 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध सुरू आहे, डीसीपी योगेश चव्हाण, यांनी सांगितल.
एका 5 वर्षांच्या मुलीवर 20 वर्षीय कामगाराने बलात्कार केल्याची घटना समोर आली होती. “रविवारी मुलगी रामनगर येथील घराजवळ खेळत असताना आरोपीने तिला आपल्या घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. पॉस्को (Protection of Children from Sexual Offences अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे,” शांतीनगर पोलीस स्टेशने काल सांगितलं होतं.
इतर बातम्या